Tags :जिल्ह्यातील वीटभट्ट्या होणार ‘सील’; इंधन म्हणून

पर्यावरण

जिल्ह्यातील वीटभट्ट्या होणार ‘सील’; इंधन म्हणून

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात आज वायु प्रदूषणाचा विषय गंभीर होत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे हवेत प्रदूषणाचे थर दिसून आल्याचे पाहिले. प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभाग कार्यरत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी देशभरातील विटभटट्यांत वापरला जाणारा कोळसा, लाकडांचा वापर बंद करून वीट तयार करताना त्याऐवजी ‘गॅस’चा वापर करावा, असे आदेश केंद्रीय पर्यावरण, वन जलवायू परिवर्तन मंत्रालयाने काढले […]Read More