Tags :जागतिक स्तन्यपान सप्ताह : स्तनपानाच्या उदात्त भावनेला हवी शास्त्रीय ज्ञानाची जोड..

महिला

जागतिक स्तन्यपान सप्ताह : स्तनपानाच्या उदात्त भावनेला हवी शास्त्रीय ज्ञानाची

मुंबई, दि. 1 (राधिका अघोर) : ऑगस्ट महिन्याची सुरुवात होते, जागतिक स्तन्यपान सप्ताहाने. स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगत, त्याविषयी जनजागृती करणं आणि स्तनदा मातांना प्रतिष्ठा तसेच योग्य त्या सोयी सुविधा मिळवून देणं यासाठी, दरवर्षी, एक ते 7 ऑगस्ट हा सप्ताह, जागतिक स्तन्यपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 1992 साली वाबा म्हणजेच World Alliance for Breastfeeding Action […]Read More