Tags :जनजीवन विस्कळित

पर्यावरण

कोकणात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळित

सिंधुदुर्ग, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकणातील सर्व जिल्ह्यात कालपासून धुवाधार पाऊस कोसळत असून त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे, कोकणातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत तर काहींनी ही पातळी ओलांडली आहे, त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर खूप वाढला आहे. अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत .कणकवली विभागात […]Read More

मराठवाडा

जालन्यात अवकाळी पावसाचे थैमान , जनजीवन विस्कळित

जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यातल्या परतुर तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून जोरदार अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. अकोली गावात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा परिषद शाळेची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विद्युत खांब तुटल्याने वीज पुरवठा ही खंडित झाला आहे. परतूर तालुक्यातील अकोली गावात अवकाळी पावसाचा कहर […]Read More