Tags :छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा

विदर्भ

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा

नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग स्थित जागेवर उभारला जाणार आहे. विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या स्थापनेबाबत माहिती पत्रक ८ मे रोजी कुलगुरू […]Read More