Largest Crater Found In China
Featured

चीनमध्ये सापडला पृथ्वीवरचा सर्वात मोठा खड्डा

बीजिंग, दि.02 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तर-पूर्व चीनमध्ये असलेला चंद्राच्या आकाराचा इम्पॅक्ट खड्डा हा पृथ्वीवर उल्का पडल्यामुळे निर्माण झालेला ‘सर्वात मोठा खड्डा’ (Largest Crater In China) आहे. एक लाख वर्षांत बनलेला जगातील हा सर्वात मोठा खड्डा […]

China Denied rocket hitting the Moon belongs to it
Featured

चंद्रावर धडकणारे रॉकेट नेमके कोणाचे ?

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रॉकेटचा (Rocket) एक भाग पुढील महिन्यात चंद्रावर (Moon) धडकणार आहे. याआधी तो स्पेसएक्सच्या जुन्या रॉकेटचा भाग असल्याचे सांगण्यात आले होते परंतू काही दिवसांनी तीच गोष्ट फेटाळून लावण्यात आली आणि […]

China Making Strategic Alliance In Middle East
Featured

चीनची मध्यपूर्वेत धोरणात्मक युती

ओटावा, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मध्य पूर्व क्षेत्रात (Middle East) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यानंतर अमेरिका त्याठिकाणाहून बाहेर पडणार आहे. ही एक मोठी संधी मानून चीन (China) या क्षेत्रातील ऊर्जा, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात धोरणात्मक […]

China.Rocket Set To Crash On Moon
Featured

चंद्रावर धडकणार चीनचे रॉकेट

न्यूयॉर्क, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्राच्या (Moon) पृष्ठभागाला जाऊन धडकणारे रॉकेट (Rocket ) चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन या चीनच्या (China) अंतराळ संस्थेचे आहे. याआधी हे रॉकेट अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे आहे असा […]

Imports From China
Featured

तर भारताचा जीडीपी 20 अब्ज डॉलरने वाढेल

मुंबई, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्पादन संबंधी प्रोत्साहन योजनेचा (पीएलआय) लाभ घेऊन जर भारत चीनकडून आयातीवरील (Imports From China) आपले अवलंबित्व 50 टक्क्यांनी कमी करू शकला तर तो त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 20 अब्ज […]

China Worlds Largest Amphibious Aircraft
Featured

चीनने दाखवली जगातील सर्वात मोठ्या ऍम्फीबियस विमानाची झलक

बीजिंग, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीनने (China) जमिन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी उतरणार्‍या ऍम्फीबियस विमानाची (Amphibious Aircraft) यशस्वी चाचणी घेतली आहे. एजी-600  (Amphibious Aircraft) नावाच्या या ऍम्फीबियस विमानात चार इंजिन आहेत. हे विमान बनवणारी […]

Russia and China on NATO
Featured

चीन आणि रशिया नाटोविरोधात एकत्र

बीजिंग, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशियाचे (Russia) राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनचे (China) राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांनी शुक्रवारी बीजिंग ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नाटोला (NATO) आपला विस्तार थांबवण्याचे आवाहन केले. चीनच्या राजधानीत हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन […]

China Plans To Develop Hypersonic Plane
Featured

बीजिंग ते न्यूयॉर्क प्रवास अवघ्या एका तासात

बीजिंग, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीनच्या (China) एका कंपनीने हायपरसॉनिक विमान (Hypersonic Plane) बनवण्याची घोषणा केली आहे जे बीजिंग ते न्यूयॉर्क हे अंतर अवघ्या एका तासात गाठेल. कंपनी ‘रॉकेट विथ विंग्स’ विमानाची 7000 mph (11265 […]

China PLA Galvan Valley Latest news
Featured

गलवान चकमकीवर आला नवीन खुलासा

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यामध्ये (Galvan Valley) जून 2020 मध्ये, भारतीय आणि चिनी (China) सैनिकांमध्ये (PLA) झालेल्या हिंसक चकमकीत 38 चीनी सैनिक ठार झाले होते. द क्लॅक्सन या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात […]

Indian Army China Dispute Latest news
Featured

भारताचे हे दोन नवे कमांडर-इन-चीफ चीनला शिकवणार धडा

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात अद्याप नवीन संरक्षण दल प्रमुखांची (CDS)नियुक्ती झाली नसली तरी भारतीय लष्कराच्या दोन महत्त्वाच्या उत्तर आणि पूर्व लष्करी कमांडना दोन नवीन प्रमुख मिळाले आहेत. चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षात भारतीय […]