Tags :गुढीपाडवा आणि वर्षारंभ

ट्रेण्डिंग

गुढीपाडवा आणि वर्षारंभ

मुंबई, दि. 10 (जाई वैशंपायन):  चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. संपूर्ण भारतभर नव्या वर्षाची सुरुवात या दिवशी करण्याची प्रथा आहे. प्रभू रामचंद्रांनी लंकाविजयानंतर अयोध्येत प्रवेश केला तो दिवस आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला धार्मिक महत्त्वही आहे. या दिवशी अभ्यंगस्नान, पंचांगवाचन वगैरे करण्याची अनेक ठिकाणी पद्धत […]Read More