Tags :कोपर्शी चकमकीतील मृतांमध्ये दोन मोठ्या नक्षल कॅडरचा समावेश

विदर्भ

कोपर्शी चकमकीतील मृतांमध्ये दोन मोठ्या नक्षल कॅडरचा समावेश

गडचिरोली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ५ नक्षली ठार झाले. सर्वांची ओळख पटली असून, त्यात दोन मोठ्या कॅडरचा समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मृत नक्षल्यांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. जया उर्फ भुरी पदा(३१) (छत्तीसगड) आणि […]Read More