Tags :उच्च न्यायालयाने फेटाळली कृष्ण जन्मभूमी मागणीची याचिका

देश विदेश

उच्च न्यायालयाने फेटाळली कृष्ण जन्मभूमी मागणीची याचिका

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या जागेला कृष्णाचे जन्मस्थान म्हणून मान्यता देण्याची विनंती करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी (11 ऑक्टोबर) फेटाळून लावली. सरन्यायाधीश प्रितिनकर दिवाकर आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी हा आदेश दिला. मेहक माहेश्वरीच्या जनहित याचिकामध्ये हिंदूंनी वादग्रस्त जमीन त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. जनहित याचिका म्हणते […]Read More