Tags :अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Breaking News

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

बीड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यातल्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून दिव्यांग महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम गु.र.नं. ३० / २०२१, कलम ३७६ (२) (फ) (एल), ३५४,३५२ भा.द.वि.सह कलम ९२ अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता याप्रकरणाची सुनावणी अंबाजोगाईच्या […]Read More