मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज मुंबईत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नाराज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहिले . विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे प्रकरणा नंतर प्रदेशाध्यक्ष आणि त्यांची ही पहिलच भेट आहे.Finally joined Thorat in the Congress meeting आमच्यात कोणाची ही काही नाराजी नाही, बघा बाळासाहेब थोरात आमच्या सोबतच बसले आहेत, असे सांगत महाराष्ट्र […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.Increase in share capital of Divyang Development Corporation सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका विदेशी नागरिकाला 55 ग्रॅम एमडी आणि 12 ग्रॅम कोकेनसह पकडले आहे.चार्ल्स न्जोकू सॅम्युअल (वय 40)असे या विदेशी नागरिकांचे नाव असून तो मूळचा नायजेरीयाचा रहिवाशी आहे .सद्या तो पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे राहत होता. व्हॅलेंटाईनच्या दिवशी शाळा व महाविद्यालय परिसरात गस्त घालत असताना […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुर्ल्यातील एका १२ मजली इमारतीला आज सकाळी सातच्या सुमारास आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहे .जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.A 70-year-old woman died in a fire in Kurla कुर्ला (प.)येथील कोहिनूर सिटी परिसरात प्रीमियर संकुलातील इमारत क्रमांक ७ […]Read More
मुंबई दि.14( एम एमसी न्यूज नेटवर्क) : शाळा परिसरात प्रतिबंधीत ई-सिगारेट विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी छापेमारी करून गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी शाखेने दोघांना अटक केली आहे. अहमद अब्दुल वहाब शहाल (22) व उमर फारूख जुबेर आदम (45)अशी या दोघांची नावे असून त्यांच्या कडून सुमारे 5 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्याचा त्याचप्रमाणे मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे असतील. या प्राधिकरणात भाप्रसे दर्जाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य सह संचालक दर्जाचा […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असे प्रश्न विचारून काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे मुलभूत प्रश्न […]Read More
मुंबई,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवार १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) • राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार (शालेय शिक्षण विभाग) • धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना लाभ (अन्न व […]Read More
मुंबई दि.13( एम एमसी न्यूज नेटवर्क ) : मुंबईकरांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे आज बेस्टच्या कुलाबा आगारात पूजन करण्यात आले . येत्या आठवड्याभरात ही बस मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसेल असा विश्वास बेस्ट प्रशासनाने व्यक्त केला. हैदराबाद येथील स्विच कंपनीने तयार केलेली ही इलेक्ट्रिक डबल डेकर बस 2022 मध्ये तयार करण्यात आली […]Read More
Recent Posts
- आरोग्य, पायाभूत सुविधांसह आत्मनिर्भरतेवर भर देणारा : अर्थसंकल्प २०२६-२७
- महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल
- विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प
- कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची प्रगती
- 2026 मध्ये मुंबईत सुरु होणार पाच नवे उड्डाणपूल
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019