पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विध्वंस सुरू केला असून, डाव्यांच्या या संकटापासून जगाला मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काल पुण्यात केले. लेखक अभिजित जोग यांच्या ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई, पुण्यासारख्या शहरांना गणेशोत्सवानिमित्त विदेशी पर्यटक भेट देत असतात. त्यांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी राज्यात यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे. १८ ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात […]Read More
पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील पॅरा नेमबाज खेळाडू नरेंद्र गुप्ता आणि राघव बारावकर यांची ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या खेलो इंडियासाठी निवड झाली आहे. त्यांची निवड १० मीटर एअर रायफल एस एच २ गटात झाली आहे. दिव्यांग नागरिकांमध्ये नेमबाजी या महागड्या खेळाची जनजागृती प्रचार प्रसार आणि आवड […]Read More
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी भाषा ही आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक असून त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये भारतीयांनी कुठेही कमी पडू नये आणि या भाषेला जगाच्या स्तरावर नेण्याकरता सर्वानीच पुढे आले पाहिजे असा सूर पुण्यात सुरु असलेल्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात आज उमटला. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे आजपासून दोन दिवसीय राजभाषा संमेलनास […]Read More
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांत 30 भगिनीही आहेत. या बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय […]Read More
पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे (IIHM)संस्थापक डॉ. सुबर्नो बोस यांनी लिहिलेल्या ‘द आर्ट ऑफ सस्टेनेबल हॉस्पिटॅलिटी’ The Art of Sustainable Hospitality या पुस्तकाचे आज पुणे येथे प्रकाशन झाले. कोविड काळात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवर ओढववेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील नामवंतांच्या अनुभवांवर आधारित असे हे […]Read More
कोल्हापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दरोडेखोरांमुळे कुख्यात असलेल्या मध्य प्रदेशातील चंबळच्या खोऱ्यात आठ दिवस तळ ठोकून कोल्हापूर पोलिसांनी बालिंगा इथल्या कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील शार्प शूटरला अटक केली आहे. Kolhapur police strength in Chambal valley त्याच्याकडून दोन पिस्तुलांसह 16 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या धाडसी कामगिरीमुळे मध्यप्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील इनामी वॉन्टेड गुन्हेगार […]Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेक पुरातन पुस्तकात तसेच दस्तऐवजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र पाहायला मिळते. छत्रपतींचे नाव, त्यांचा रुबाब, त्यांचा पेहराव पाहिला की प्रत्येक शिवप्रेमींचा उर अभिमानाने भरून येतो. त्यांच्या कार्याची प्रेरणा, ऊर्जा प्रत्येक मराठी माणसाला सतत मिळत राहावी म्हणून ‘तष्ट’ आणि कृष्णाई समाजसेवा संस्थेच्या वतीने पंचधातूंपासून ‘शिववस्त्र’ साकारण्यात आले आहे. हे ‘शिववस्त्र’ […]Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.Remove the […]Read More
कोल्हापूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालकमंत्री देखील निवडले जातील, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज कोल्हापुरात सांगितलं.राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळेल, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. आज कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत सुनील तटकरे बोलत होते. मराठा […]Read More
Recent Posts
- आंतरराष्ट्रीय रिपोर्टमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीच कौतुक
- वयाच्या १६ व्या वर्षीही काढता येते ड्रायव्हींग लायसन्स
- ऑलिम्पिक विजेत्यांना राज्य सरकारकडून बक्षिसाची रक्कम प्रदान
- निर्माती एकता कपूर आणि तिच्या आईवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
- भीषण वीज तुटवड्याने कॅरिबियन द्विपसमूहातील या देशात संपूर्ण ब्लॅकआऊट
Archives
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019