मातोश्रींच्या अंत्यसंस्कारांनंतर लगेचच पंतप्रधान मोदी कार्यरत, वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैयक्तिक सुख-दु:खा पेक्षा कर्तव्याला महत्त्व देणारी व्यक्ती अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती आहे. आज पहाटे त्यांच्या मातोश्री हिराबेन यांचे अहमदाबाद येथे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे पुत्रकर्तव्य पार पाडल्यावर लगेचच पंतप्रधानानी आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली. मोदींना आजचा कोलकाता दौरा रद्दा करावा लागला. आईच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष […]Read More