नवी दिल्ली,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली विधानसभेवर सत्ता गाजवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आता दिल्ली महापालिका निवडणुकीत २५० पैकी १३४ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. आपच्या विजयामुळे भाजपची महापालिकेतील १५ वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपने यावेळी केवळ १०४ जागा जिंकल्या आहेत. या दिमाखदार विजयानंतर लोकांना संबोधित करताना आपचे […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.Mumbai’s transformation on mission mode उद्या ८ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. […]Read More
नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे 11 डिसेंबर ला नागपूरात येत आहेत, पंतप्रधानांच्या या नागपूर दौऱ्यासाठी नागपूर पोलीस सज्ज असून बंदोबस्तासाठी तब्बल 3500 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दिली आहे . याशिवाय आजूबाजूच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात […]Read More
नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर,भंडारा नंतर आता नागपूर जिल्ह्यातील भूगर्भात सोने खनिज साठा असल्याचे सिद्ध झाले असून या संदर्भात नागपुरातील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केंद्र आणि राज्य सरकारला आपला विस्तृत अहवाल दिला आहे .Now gold reserves in this district too… नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरुपार या गावांच्या खाली गोल्ड ओर […]Read More
सांगली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बेंगलोर जवळ मालवाहतूक करणाऱ्या ट्रकवर झालेल्या दगडफेकीनंतर सदर मार्गावरील महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. ST service stopped due to Maharashtra-Karnataka border dispute सीमा प्रश्नावर हा प्रकार सुरू झाला असून काल दुपारनंतर महाराष्ट्रातून आलेल्या अनेक वाहनांवर कन्नड भाषिक लोकांनी दगडफेक […]Read More
मुंबई,दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालच गुजरात विधानसभेच्या निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता 8 तारखेला लागणाऱ्या निकालाचे वेध लागले आहेत. पंतप्रधानांचे होम स्टेट असल्यामुळे अर्थातच देशभरातून या निवडणूकांकडे अधिक जगतेने पाहिले जात आहे. निवडणूका यशस्वी होण्यासाठी सर्व प्रयत्न करून देखील गुजरातमधील या तीन गावांनी विकास कामे न झाल्यामुळे विधानसभा निवडणकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर […]Read More
बेळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातीलनेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखून घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah यांना पत्र देण्यासाठी गेलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आणि सुमारे तीन तासांनी त्यांची सुटकाही केली. या […]Read More
नवी दिल्ली,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेक्नोसॅव्ही असलेल्या भारतीय तरुणाईसाठी आता रोजगाराचे एक नवे क्षेत्र खुले होणार आहे.येत्या काही वर्षांच भारत हा ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल आणि पुढील वर्षापर्यंत भारताला किमान 1 लाख ड्रोन पायलटची आवश्यकता असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. चेन्नई येथे आयोजित Drone Yatra 2.0 च्या उद्घाटन […]Read More
मुंबई,दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांचे सोने प्रेम सर्व जगात प्रसिद्ध आहे. महागाई कितीही वाढली तरी लग्नसराई आणि महत्त्वाच्या शुभ दिवशी सोने आवर्जुन खरेदी केले जाते. गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही बरेच जण सोने खरेदी करतात. विशेष बाब म्हणजे आता Gold ATM द्वारे अगदी सोप्या पद्धतीने सोने खरेदी करता येणार आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये देशातील पहिले रिअल […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्नाटकात आज घडलेल्या हिंसाचार आणि महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष करण्याच्या प्रकारांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकार थांबण्याचे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कडे केली आहे.Karnataka Chief Minister Basavaraj Bommai फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने दूरध्वनी केला आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली.असे प्रकार तातडीने […]Read More
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019