रत्नागिरी, दि. १६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. राऊत तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याप्रसंगी आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, राजन साळवी सह अनेक शिवसेना तसेच आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी आपला […]Read More
सोलापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज भाजपा कडून खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माढा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि भाजपाचे आजी माजी आमदार उपस्थित होते. निंबाळकर आणि सातपुते यांचे उमेदवारी अर्ज दाखल […]Read More
गडचिरोली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पेट्या हलविण्याचे काम सुरू झाले असून 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासून गडचिरोलीत ईव्हीएम आणि इतर युनिटसह पोलिंग पार्टीना नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात भारतीय लष्कर, वायुसेनेच्या हेलिकॉप्टर द्वारे घेऊन जाण्यास सुरुवात करण्यात आले आहेत. यात भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3 MI 17 आणि 4 […]Read More
वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 85 वर्षा पेक्षा जास्त वय असलेले वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना घरून मतदान करता यावे यासाठी वाशिम जिल्ह्यातील यवतमाळ – वाशिम आणि अकोला लोकसभेसाठी ही मतदान प्रक्रिया सुरू झाली असून रिसोड विधासभा मतदार संघात 289 वयोवृद्ध आणि 93 दिव्यांग असे एकूण 383 मतदारांचे तर कारंजा विधानसभा मतदार […]Read More
वाशीम, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२६ एप्रिल रोजी वाशीम यवतमाळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होत असून त्यानुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचाराला वेग येत आहे. महायुतीच्या वाशीम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज वाशीम येथे अभिनेता गोविंदा यांच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. वाशीम शहरातील सिव्हिल लाईन, वसंतराव नाईक […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रमजान ईद निमित्त देशातील आणि राज्या तील अनेक मशिदीत आणि इदगाह मैदानांवर विशेष नमाजाचे आयोजन करण्यात आले होते. रमजान ईद निमित्य मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. Organization of special prayers on the occasion of Ramadan Eid ML/ML/PGB11 Apr 2024Read More
अकोला, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अकोल्याच्या अकोट तालुक्यातील रुईखेड, पणज, बोचरा या भागात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड आहे. परंतु, वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या केळीचे पीक कंपनीला आले आहे. मात्र वादळी वाऱ्याने केळीची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे होताचे पीक गेल्याने मोठे नुकसान झाले […]Read More
नागपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महाल येथील केंद्रीय कार्यालयातून काल सांयकाळच्या सुमारास प्रतिपदा उत्सव संचलन काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या तिथीनुसार जन्मदिनच्या निमित्ताने घोष विभागाचे पथसंचलन बडकस चौक येथून संघ मुख्यालयातून पथसंचलनाला सुरुवात करीत डॉ. हेडगेवार याच्या निवासस्थानी घोष पथकाच्या स्वयंसेवकांनी धून वाजवून मानवंदना […]Read More
नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अकोल्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट झाली. तीन ते चार वाजताच्या दरम्यान च्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कांदा, भुईमूग, भाजीपाला आंबा, लिंबू, टरबूज इत्यादी फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवेमुळे मोठमोठी झाडे उलथून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान […]Read More
नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर दौऱ्यावर असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढवून विजयी होण्याचा निर्धार यावेळी या दोघांनी व्यक्त केला. यावेळी बावनकुळे कुटुंबियांनी मुख्यमंत्री शिंदे […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019