शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शताब्दी वर्षात पदार्पण
गॅलरी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शताब्दी वर्षात पदार्पण

पुणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच आपले बाबासाहेब पुरंदरे यांनी आज १००व्या वर्षात केले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे निवासस्थानी भेट देऊन बाबासाहेबांना वाढदिवसाच्या […]

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोबा फाउंडेशन च्या वतीने काल मीरा भाईंदर मध्ये मॅटवरील प्रेक्षक विरहित कुस्ती स्पर्धांचे आयोजन
गॅलरी

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोबा फाउंडेशनच्या वतीने काल मीरा भाईंदरमध्ये कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले

भाईंदर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त On the occasion of Uddhav Thackeray’s birthday नागोबा फाउंडेशन च्या वतीने काल मीरा भाईंदर मध्ये मॅटवरील प्रेक्षक विरहित कुस्ती स्पर्धांचे […]

Featured

मुंबई-गोवा महामार्गावरील खचलेला ब्रिटिशकालीन पुल भराव टाकून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू

चिपळूण, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई-गोवा महामार्गावरील खचलेला ब्रिटिशकालीन पुन्हा भराव टाकून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गेली 5 दिवस मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक ठप्प आहे या पुलाची नॅशनल हायवे चा अधिकाऱ्यांनी पाहणी […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल
गॅलरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले आहेत. ते दरड पडलेल्या ठिकाणी पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार […]

गॅलरी

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने टीडीआरएफ ने रायगड मधील महाड गाठले

ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ठाणे महानगरपालिकेच्या वतीने टीडीआरएफ ने रायगड महाड गाठले, बचावकार्य चालू केले आहे, चित्रांमधून दिसते आहे की, ठाणे टीडीआरएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कदम यांच्यासमवेत तिथे पोहचले आहे, मुसळधार पावसामुळे […]

जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांचे उद्घाटन थाटात झाले
Featured

जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांचे उद्घाटन थाटात झाले

टोकियो, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिक Tokyo Olympics स्पर्धांचे उद्घाटन आज थाटात झाले , कोरोना च्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी भारतीय चमूने  Indian team तिरंगा हाती घेत संचलन केले , […]

तळये गावात दरड कोसळल्यामुळे ३६ जण मृत्युमुखी
गॅलरी

तळये गावात दरड कोसळल्यामुळे ३६ जण मृत्युमुखी

तळये, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे व भाजपा पदाधिकारी यांनी महाड मधील तळये गावातील दरड कोसळून झालेल्या नुकसानीची पाहणी केली तळये गावात […]

Uddhav Thackeray and his wife Rashmi Thackeray pay homage to Lord Vitthal-Rukmini
गॅलरी

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली

पंढरपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे Rashmi Thackeray यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची Lord Vitthal-Rukmini शासकीय महापूजा homage झाली. यावेळी मानाचे वारकरी […]

The monsoon session of Parliament began in New Delhi today
गॅलरी

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून नवी दिल्लीत सुरू झाले

दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून नवी दिल्लीत सुरू झाले , त्यानिमित्ताने प्रथेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला The monsoon session of Parliament began in New Delhi today. […]

Navi Mumbai fire brigade pulls tourists out
गॅलरी

नवी मुंबईच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी चा पूल करून पर्यटनकांना नाल्यापालिकडून बाहेर काढले

नवी मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबई Navi Mumbai येथील खारघरच्या धबधब्याखाली भिजण्यासाठी बंदी असताना ही तिथे गेलेल्या 115 अतिउत्साही पर्यटनकांना नाल्यापालिकडून नवी मुंबई च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी चा पूल करून […]