मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.मात्र ही अपुरी असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, […]Read More
अहमदनगर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील 30 टक्के फिडर हे आमचं सरकार सोलरवर आणणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांना शेती करताना होणारी गैरसोय दूर होईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कन्हैया ऍग्रो कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन […]Read More
नाशिक, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर नाफेड ने कांदा खरेदी सुरू केली असून रात्री उशिरापर्यंत ती सुरू आहे. देवळा जवळच्या नाफेडच्या केंद्रावर कांदा खरेदी सुरू रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसाने मुळे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पीक असणारे कांदा उत्पादक शेतकरी […]Read More
नाशिक, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी. या निमित्त राज्यभरात स्वातंत्र्यवीरांचे स्वातंत्र्यलढ्यातील आणि साहित्यक्षेत्रातील योगदानाबाबत माहिती देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील भगुर हे सावरकराचे जन्मगाव. भगुर येथे महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळाद्वारे त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणारे भव्य गार्डन थिम पार्क आणि सग्रंहालय यांची उभारणी करण्यात येणार आहे. […]Read More
अहमदनगर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर […]Read More
शिर्डी ,दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोणी येथे केले. जनतेची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधावा, अशी […]Read More
नाशिक दि २२ (एमएमसी न्यून नेटवर्क) : कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर ४५० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च ८५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र राज्यात आजमितीला कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ४५० रुपये ते ६०० रुपये भाव मिळत आहे. कांद्याचा उत्पादनखर्च […]Read More
अहमदनगर दि २२– जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिर्डीत दर्शनाला जाणार्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत. शिर्डीसाठी ही गेल्या दोन महिन्यांतील […]Read More
नाशिक, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत श्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी यांच्या 341 व्या पुण्यतिथी म्हणजेच दास नवमी निमित्त समर्थ रामदास स्वामी यांनी नाशिक जवळील टाकळी येथे गोदावरी आणि नंदिनी नदीच्या संगमावर स्थापन केलेल्या मठात असणाऱ्या गोमय मारुती मंदिरामध्ये महापूजा आणि अन्य धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम साजरे करून दासनवमी आज साजरी करण्यात येत आली.Religious program for […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019