पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आजाराचे अनेकजण त्रस्त होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी जगभरात १० ते ४० कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात. यावर रामबाण उपाय म्हणून पुणे येथील सिरम इन्स्टीट्युट पुढील वर्षी पर्यंत डेंग्युवरील लस उपलब्ध करून देणार आहे. पुणे स्थित, आशियातील सर्वात मोठी लस निर्माता, […]Read More
जिनिव्हा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या वर्षी मे महिन्यात WHO ने कोरोनाला ग्लोबल इमर्जन्सीमधून काढून टाकले होते. मात्र, डब्ल्यूएचओचे गव्हर्नर जनरल टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी म्हटले होते की, जरी कोरोना यापुढे जागतिक आणीबाणी नसली तरी याचा अर्थ असा नाही की आता धोका नाही. याचाच प्रत्यय देणारी एक माहिती समोर आली आहे. ‘रॉयटर्स’ या […]Read More
ठाणे दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाहतूक पोलिस ज्याप्रमाणे सिग्नलवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करत असतात. त्याप्रमाणे राज्यातील सर्वच रुग्णालयाच्या आतमधील परिस्थितीचे सीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात यावी. यातून रुग्णांची परिस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी त्या ठिकाणी रुग्ण कोणत्या अवस्थेत होता. त्याची काय परिस्थिती होती. हे समजण्यास मदत होईल. तसेच त्याला तात्काळ मदत पोहोचवता […]Read More
खारघर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅन्सरवरील उपचारांतील अत्यंत महागडी समजली जाणारी प्रोटॉन थेरपी आता नवी मुंबईोतील खारघर येथील रुग्णालयात सवलतीच्या दरात उपलब्ध झाली आहे. १५ ऑगस्टपासून रुग्णांना ही थेरपी देण्यास सुरुवात झाली आहे. टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या ACTREC खारघर केंद्रात प्रोटॉन थेरपीने उपचाराला सुरुवात झाली आहे. येथे कॅन्सर रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार […]Read More
गडचिरोली, ता.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील आलदंडी, लष्कर, होडरी, दामनमर्का, कुव्वाकोडी, पेरमलभट्टी, फोदेवाडा, बिनागुडा अशा अनेक गावांपर्यंत पोहचण्यासाठी पावसाळ्यात नदी, नाल्यांचे अडथळे पार करुनच जावे लागते. नावेचा वापर हेच त्या भागातील नागरिकांसाठी एकमेव साधन असते. अशाही परिस्थितीत आरोग्य कर्मचारी पूर आलेल्या नदीतून नावेने प्रवास करुन मिशन इंद्रधनुष्य ५.१ […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औषधांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना मुलभूत आरोग्य सुविधा घेणेही कठीण होऊन बसले आहे. जेनेरिक औषधे स्वस्तात उपलब्ध असताना देखील डॉक्टरांकडून ब्रँडेड औषधे लिहून दिली जातात त्यामुळे फार्मा कंपन्या गब्बर होत जातात पण सामान्य माणसाची लुट होते.पण आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शनवर फक्त जेनेरिक औषधे लिहावी लागणार आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नव्या […]Read More
सातारा, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथे झालेली घटना दुर्दैवी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे आणि आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]Read More
पुणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा येथील रुग्णालयात जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी […]Read More
ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाण्याच्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महापालिका रुग्णालयात कळवा इथे दोन दिवसापूर्वी सहा रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल दिवसभरात पुन्हा १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.Death toll in municipal hospital, १८ deaths in a single day दोनच दिवसांपूर्वी एका रात्री सहा रुग्ण दगावले होते . या […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019