अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर गर्भपातासंबंधातील कायदे आणखी कडक आणि जाचक होतील, अशी भीती तिथल्या महिलांना वाटते आहे. त्यामुळे आता तिथल्या महिलांनी गर्भनिरोधक औषधे खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोट्यवधी रुपयांची गर्भनिरोधक औषधं विकली गेली. […]Read More
-राधिका अघोर मधुमेह म्हणजेच डायबीटीस हा आजार आता कोणालाच नवा राहिलेला नाही. जवळपास प्रत्येक घरात एकतरी मधुमेही असतोच, इतका त्याचा आता प्रसार झाला आहे. आणि 1945 पर्यंत तर, जगातल्या प्रत्येक आठ व्यक्तीपैकी एकाला मधुमेह असेल, असं तज्ञांचं म्हणणं आहे. शरीरात जी साखर तयार होते, आहारातून घेतली जाते, तिचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम आपले स्वादुपिंड तयार […]Read More
इयत्ता 6 ते 12 पर्यंतच्या किशोरवयीन मुलींना सर्व सरकारी, शाळा आणि निवासी शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबत केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. केंद्र सरकारने असेच राष्ट्रीय धोरण ‘शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता धोरण’ तयार केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजूर केलेले ‘शाळेत […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीवन विमा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी आता आरोग्य विमा क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.LIC कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की, एलआयसी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आरोग्य विमा कंपनीतील हिस्सेदारी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकते. या दिशेने काम वेगाने सुरू आहे आणि नियामक मान्यता मिळाल्यानंतर, कंपनीचा […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा जवळ येताच साथीच्या तापाचे रुग्ण वाढू लागतात. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने उत्तर गोलार्धातील नागरिकांना फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांना सप्टेंबरमध्ये लस देण्यात यावी, असेही डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेऊन भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) ही लस देण्याचे निर्देश […]Read More
राधिका अघोर कोणे एके काळी फक्त श्रीमंत व्यक्ती किंवा हिंदी सिनेमात असलेलं कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा आजार आज भारतात घरोघरी पोहोचला आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वयोगट, गरीब श्रीमंत, कुठल्याही स्तरातल्या व्यक्तींमधे आजकाल कर्करोगाचे प्रमाण आढळते. या विषयीची आकडेवारी अत्यंत भयावह आहे आणि दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात, कर्करोगावर प्रभावी किंवा हुकुमी उपाययोजना […]Read More
दिवाळीच्या तोंडावर सरकारने कॅन्सर रुग्णाला दिलासा दिला आहे. कॅन्सरवरील उपचारात वापरली जाणारी महत्वाची तीन औषधे सरकारने स्वस्त केली आहेत. या संदर्भात सरकारने आदेश देखील काढले आहेत. देशात जीवनावश्यक औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण ( NPPA ) करत असते. आता एनपीपीएने कॅन्सरवर उपचारासाठी वापरली जाणारी ट्रॅस्टुजुमाब(Trastuzumab), ओसिमर्टिनिब (Osimertinib) आणि डुर्वालुमाब (Durvalumab) […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धनत्रयोदशी आणि 9व्या आयुर्वेददिनी 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा सुरू केली. याअंतर्गत देशातील 6 कोटी वृद्धांना लाभ मिळणार आहे.केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा (PM-JAY) विस्तार केला आहे आणि त्यात वृद्धांचा समावेश […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रेल्वेतून प्रवास करताना AC डब्यातील प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट्स प्रत्यक्षात किती वेळा धुतली जातात? हे तुम्हाला माहितेय का? ती महिन्यातून एकदाच किंवा दोनदा धुतली जातात. वाचूनच अंगावर काटा आला असेल ना. पण हे खरं आहे. आपण एसी ट्रेनमध्ये प्रवास करताना रात्री जी चादर वापरतो ती किती स्वच्छ असेल याची […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा कायापालट होणार आहे.या रुग्णालयांच्या पुनर्विकासात रुग्णांसाठी नव्या सोयी निर्माण केल्या जाणार आहेत.यासाठी पालिका तीन हजार कोटींचा खर्च करणार असून याबाबतच्या प्रस्तावांना विधानसभा निवडणूक आचारसंहितेआधीच मंजुरी मिळाली आहे. पालिकेने यापूर्वीच शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतींचा पुनर्विकासाचे […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019