मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात स्थित एक शांततापूर्ण ऐतिहासिक शहर, नीमराना हे 15 व्या शतकातील भव्य नीमराना फोर्ट पॅलेससाठी हेरिटेज प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे जे आता एका लक्झरी हॉटेलमध्ये बदलले आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे: नीमराना किल्ला, बाला किला, सिलसिरेह तलावकसे पोहोचायचे: दिल्ली-जयपूर महामार्गावर (NH 8), दिल्लीपासून फक्त 2 तास […]Read More
मुंबई, दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार – ६०.६० टक्केजळगाव – ५१.९८ टक्केरावेर – ५५.३६ टक्केजालना – ५८.८५ टक्केऔरंगाबाद – ५४.०२ टक्केमावळ […]Read More
बुलडाणा, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि गेल्या साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या भेंडवळ येथील घट मांडणीचे भाकीत आज पहाटे जाहीर करण्यात आले आहे..ज्यामध्ये पीक पाणी सर्वसाधारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे राजकीय भाकीत टाळण्यात आल आहे, मात्र देशाचा राजा अर्थात पंतप्रधान कायम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईची वाहतूक प्रवासाची जीवनरेखा असलेल्या बेस्ट बसेसमध्ये ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत असलेल्या वाहक आणि चालकांना बेस्ट प्रशासना कडून न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या या कामगारांनी सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त करीत आम्ही आता नेमके न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न मुंबई मराठी पत्रकार संघात उपस्थित करीत महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगर […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 11 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 च्या ठोक्याला मतदानाला सुरुवात झाली. बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच 11 मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आणि मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांच्या साज शृंगार मोठे महत्त्व असलेल्या सोन्याचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. अशीच एक सोन्याच्या मोहाची अजब घटना उघडकीस आली आहे. भारतात उपस्थित असलेल्या अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकारीला मुंबई विमानतळावरून 25 किलो सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या कॉन्सुल जनरल झाकिया वर्दाक दुबईतून भारतात 18.6 कोटी रुपयांचे सोने […]Read More
मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): पालिकेने सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहेत. रस्ते कॉक्रिटीकरणाची कामे अत्युच्च व सर्वोत्तम दर्जाची व्हावीत, यासाठी पालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्ते बांधणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये तसेच प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर काम करणाऱ्या अनुभवी […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: ४ वाट्या बाजरीचे पीठ2 टे स्पून आलं, हिरवी मिरची, लसूण पेस्ट2 टी स्पून काश्मिरी लाल तिखट2 टी स्पून जिरे पूड2 टी स्पून धने पूडकोथिंबीर बारीक चिरलेली3 टे स्पून दही1 1/2 टे स्पून तीळहिंग, हळद , मीठ , साखर चवीनुसार,2 टे स्पून तेलपाणी […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रत्नागिरी सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत , शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर, भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच किरण सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.Narayan Rane filed his candidature ML/ML/PGB 19 APR 2024Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019