नवी दिल्ली, १ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये ८७.६६ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने पाचव्या प्रयत्नात हे सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत नीरजची सुरूवात काही खास नव्हती. त्याचा पहिला थ्रो फाऊल झाला पण त्यानंतर नीरजने जोरदार पुनरागमन करत जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेजे यांना मागे टाकून […]Read More
बुसान, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवन सेहरावतच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय कब्बडी संघ जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करत आहे. कोरिया प्रजासत्ताकमधील बुसान येथील ‘डोंग-युई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेओकडांग कल्चरल सेंटर’ येथे शुक्रवारी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम फेरीत भारतीय कबड्डी संघाने इराणचा ४२-३२ असा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारतीय कर्णधार पवन […]Read More
अमरावती, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर खेळाडू कोणत्या क्षेत्रात कामगिरी करतात याकडे त्यांच्या फॅन्सचे लक्ष असते. बरेचदा खेळाडू क्रिकेटशी निगडीत विषयातच काम करत असतात. पण आयपीएल २०२३ नंतर निवृत्त झालेला भारताचा ऑलराऊंडर खेळाडू अंबाती रायडूने राजकारणात करिअर घडवण्याचे ठरवले आहे. नुकतीच त्याने आपल्या या दुसऱ्या इनिंगची घोषणा केली. अंबाती रायुडूने आंध्र […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुप्रतीक्षित अशा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक मुंबईत जाहीर करण्यात आलं. ५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत हे सामने देशातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढत 15 ऑक्टोबरला अहमदाबाद इथे होणार आहे. राज्यात मुंबई आणि पुणे या स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.भारतात पहिल्यांदाच आयोजित होत […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात महिला ॲशेस कसोटी खेळल्या जात आहे. महिला ॲशेस चाचणी मालिकेतील 2023 पहिल्याच्या पहिल्या डावात य इंग्लिश संघाची सलामीवीर टॅमी ब्यूमोंटने इतिहास रचला. नंतर ऑस्ट्रेलियाच्या उमेदवारात द्विशतक झळकावले.England’s first female cricketer to score a double century in Tests: Tammy Beaumont! Who did this […]Read More
नवी दिल्ली: जुलै महिन्यात भारताचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे.बीसीसीआयने कसोटी आणि वनडे मालिकेसाठी घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. त्यानंतर या दौऱ्यात ३ सामन्यांची वनडे तर ५ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. संघ घोषणेनंतर सर्वाधिक चर्चा आहे ती अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजार याला संघातून वगळण्यात आल्याची. या […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारताला विंडीजविरुद्द एकूण १० सामने खेळायचे आहेत. यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने अशा एकूण तीन मालिका खेळायच्या आहेत. १२ जुलैपासून उभय संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. परंतु भारतीय संघ त्याच्या एक महिना […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): IPL नंतर, MPL आणि स्मृती मानधना कर्णधार म्हणून आणि ऋतुराजची पत्नी उत्कर्षा देखील मैदानावर हजेरी लावेल. एमपीएल स्पर्धेचे रोमांचक सामने सध्या पाहायला मिळत आहेत. एमपीएल स्पर्धेचा समारोप 29 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याने होणार आहे. या लीगचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा उद्देश नवीन खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याचा […]Read More
ठाणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण आफ्रिकेतील अतिशय खडतर अशी मानली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा. या स्पर्धेत 20 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. 10 अंश तापमानात आयोजित करण्यात येणारी 89 किलोमीटरची ही स्पर्धा अवघ्या 10 तास 58 मिनिटात पूर्ण करून ठाण्यातील रामनाथ मेंगाळ या वाहतूक पोलीस हवालदाराने देशाचे नाव अटकेपार नोंदले आहे. 11 जून […]Read More
नवी दिल्ली,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भवानी हे नाव सार्थ ठरवत आशियायी तलवारबाजी चॅम्पिअनशिपमध्ये भारतीय तलवारपट्टू भवानी देवी हीने विक्रमी कामगिरी केली आहे. भवानीने आज जपानच्या मिसाकी चा १५-१० असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत पदक मिळवणारी भवानी ही पहिली भारतीय आहे. २९ वर्षीय भवानीने २००४ मध्ये करिअरची सुरुवात […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019