अमरावती, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे बाळापूर मतदारसंघातील आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती येथील ACB कार्यालयात दुपारी हजर झाले होते.त्यांची ACB च्या अधिकार्यांनी तीन तास चौकशी केली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असे चौकशी झाल्यावर आमदार नितीन देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. दरम्यान एसीबी कार्यालया बाहेर ठाकरे […]Read More
नवी मुंबई, दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज आज मागे घेण्यात आले आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीत एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात आले होते. त्यापैकी 1) कडू वेणुनाथ विष्णु, अपक्ष 2) घोन्साल्वीस जिमी मतेस, अपक्ष 3) बळीराम परशुराम म्हात्रे, […]Read More
नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन्ही उमेदवार रिंगणात राहिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. एकूण पाच उमेदवारांनी आज आपले अर्ज मागे घेतले आहेत त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा समावेश आहे. ३० जानेवारी रोजी मतदान होणार असून आता एकूण […]Read More
मुंबई, दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील रस्त्यांच्या कामावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा आरोप केले. मुंबई महानगरपालिकेतील रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून पुन्हा शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव […]Read More
नाशिक, दि 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आज उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी ६ अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता एकूण १६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्यापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या अनेक घडामोडींमुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार […]Read More
नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना आज जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयातील फोनवर धमकी देणारे तीन फोन आले आहेत.Death threat to Nitin Gadkari, increase in security… धमकी देणाऱ्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केली असून पैसे […]Read More
ठाणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हे सरकार मोगलांचे सरकार असल्याची टीका शिंदे सरकारवर करत, राज्यात एवढे प्रश्न असताना तरुणांमध्ये जाती आणि धर्माच्या नावावर भांडणे लावण्यात येत आहेत. याशिवाय राज्यातील महापालिकांच्या निवडणूक प्रलंबित असताना हे सरकार निवडणूका लावण्याची हिंमत का दखवत नाही असा प्रश्न देखील युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात शनिवारी एका कार्यक्रमात उपस्थित […]Read More
सांगली, दि 13 : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगलीच्या जत तालुक्यातील सीमा भागातील गावांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी निकाली काढत तब्बल दोन हजार कोटी जाहीर केले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार माणण्यासाठी सांगलीच्या सीमाभागातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते मुंबई मध्ये जाऊन सीमाभागातील नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. या कामाचे टेंडर लवकर काढावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री […]Read More
अहमदनगर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव भांगरे (वय ६०) यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. भांगरे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना काल सायंकाळी शेंडी येथून एसएमबीटी हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, तेथे जाण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. हॉस्पिटल व्यवस्थापनाने या वृत्तास दुजोरा दिला. […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.Metro 7, Metro 2A complete route by Prime Minister for Mumbaikars मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) या पूर्ण टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019