मुंबई दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मराठा आरक्षण आणि समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे […]Read More
रायगड, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई – गोवा महामार्गासाठी रायगडमधील पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहेत. 12 सप्टेंबर 23 रोजी कोलाड नाका येथे नेहमीप्रमाणे शांततेच्या मार्गानं आरती जागर आंदोलन होत आहे. एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होईल. 9 ऑगस्ट रोजी पत्रकारांनी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन केलं होतं. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 10 […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसात एसटीच्या 250 आगारांपैकी 46 पूर्णतः बंद आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर ,परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये बंदचा प्रभाव अधिक आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलनात एसटीच्या २० बसेस पूर्णता जळालेल्या आहेत तसेच १९ बसेस ची मोडतोड झाली आहे. यामुळे […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच चिघळवला आहे. भाजपा आरक्षण विरोधी पक्ष आहे त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा […]Read More
बुलडाणा दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी […]Read More
मुंबई दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांना फोन केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले असल्याची माहिती दिली आहे. छत्रपती उदयनराजे यांनीही आंदोलकांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चर्चा करण्यासंबंधी निवेदन दिले होते . आंदोलकांवर लाठीमार करण्याच्या घटनेतजे […]Read More
जालना दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीमार घटनेनंतर जिल्ह्यात आज अत्यंत जलदगतीने घडामोडी घडल्या आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय काही पोलिस अधिकाऱ्यांच्या ही अन्यत्र बदली करण्यात आल्या आहेत. तुषार दोषी त्यांच्या जागेवर तातडीने आयपीएस शैलेश बलकवडे यांना पाठविण्यात आले आहे. […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील येड्यांचे (EDA) सरकार जनतेचे लूट करत आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, महिला तरुण कामगार असे सर्वच समाजघटक या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या विविध भागातील खरिपाचे पीक वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. पण सरकारकडून […]Read More
लेह, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुमारे 3 कोटी रुपये खर्च करुन हे संग्रहालय उभारण्यात येत असून, हा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला तर तो दिला जाईल. या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे […]Read More
बीड, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गुळज येथे गोदावरी नदीपात्रात उतरून मराठा समाजातील नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केले. तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन कर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातीलअंतरवाली सराटी येथून सुरू झालेलं आंदोलन वेगवेगळ्या गावात उग्र रूप धारण करत आहे.गेवराई तालुक्यातील गुळंज […]Read More
Recent Posts
- शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घेण्याची आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत आग्रही मागणी
- थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर तत्काळ अटकावणी आणि जप्तीची कारवाई करावी –
- रामोशी समाजाची होणार राज्यव्यापी परिषद
- एमएसएमई क्षेत्राच्या बळकटीसाठी संसदीय स्तरावर महत्त्वपूर्ण चर्चा; ‘फ्रेंड्स ऑफ एमएसएमई’ बैठकीत धोरणात्मक मुद्द्यांवर विचारमंथन
- २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019