मुंबई, दि ५- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज राज्यसभेचा फॉर्म भरला असून महाराष्ट्रातुन राज्यसभेतुन निवडुन जाणा-या 7 खासदारांची बिनविरोध निवड होणार आहे. त्यात रामदास आठवले यांचा समावेश आहे. रामदास आठवले यांची भाजपच्या सहकार्यातुन सलग तिस-यांदा राज्यसभेवर निवड होत आहे. यंदा राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ना. रामदास आठवले यांची […]Read More
मुंबई दि ५ : अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक […]Read More
मुंबई, दि. ५ – पालिका अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे भांडुप विभागातील अनेक शौचालयांची कामे रखडली असून अधिका-यांचा कंत्राटदारांवर कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांचा मनमानी कारभार चालू असून त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. अशा बेजबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व सर्व शौचालयाची कामे त्वरीत सुरु करावी अशी मागणी भांडुप विभागातील सर्व नगरसेवकांनी केली […]Read More
मुंबई : दि. ५ : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत स्फोट होवून १८ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटल्याचे दिसून आले. या स्फोट प्रकरणी राज्य सरकारने सदर कंपनी बंद केली आहे. या प्रकरणात २१ जणांवर गुन्हे दाखल केले असून संबंधित कारखान्याचा मालक तसेच दोषी अधिकाऱ्यांवर […]Read More
मुंबई, दि ५‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. आकाश राज पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले. उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव आणि महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. ‘आर मध्य’ आणि […]Read More
मुंबई, दि. ४ : राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस […]Read More
उल्हासनगर, दि ४: बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी आमदार कुमार आयलानी यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि उल्हासनगर शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली.आमदार कुमार आयलानी यांनी अँटिलिया येथील सरकारी जमिनीवर मुले, महिला आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधांसह सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी विशेष निधीची विनंती केली. त्यांनी […]Read More
मुंबई दि ४ : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधिमंडळात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,त्यात इतर कार्यक्रमासोबत लोकसेवेचा लोकजागर या निलेश मदाने लिखित आणि संपादित विशेष ग्रंथाचे प्रकाशन ही महत्त्वपूर्ण घटना आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने विधिमंडळात झालेल्या अनेक भाषणे, घटनांची दखल घेण्यात असल्यानेे दर्दी वाचकांना यामुळे एक वैचारिक खाद्य मिळेल हे निश्चित. या […]Read More
मुंबई, दि ४चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक ४ मार्च २०२६) सदिच्छा भेट घेतली. महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल महापौर श्रीमती रितू तावडे यांचे वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी अभिनंदन केले. या सदिच्छा भेटीदरम्यान भारत-चीन तसेच मुंबई आणि चीनमधील प्रमुख शहरांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य […]Read More
मुंबई, दि ४ होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही सर्वांनी पार पाडावे, त्यासाठी मुंबईची महापौर या नात्याने स्वतः कृतीतून संदेश द्यावा, या उद्देशाने ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केला, असे उद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काढले. या उपक्रमात वापरात आलेल्या फुलांचा सेंद्रिय खत […]Read More
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019