मुंबई दि २०:– राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली असून काल रात्री झालेल्या मोठ्या राजकीय खेळीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज होते, मात्र आता त्यांची नाराजी दूर करत त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आहे , यानिमित्ताने ओबीसी वर्गाला खुश करण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. 19 – शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबल स्कोअर मागू नका, हे वारंवार सांगितले, तरी बँका सिबल स्कोअर मागतात. त्यावर आजच्या बैठकीतच तातडीने तोडगा सांगा. यापूर्वी अशा बँकावर शासनाने एफआयआर पण केले आहेत. हा विषय तुम्हालाच गांभीर्याने घ्यावा लागेल. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी […]Read More
मुंबई, दि. १९ – संविधान (१२९वे सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदा (सुधारना) विधेयक, २०२४ या अनुषंगाने आयोजित संयुक्त समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राशी संबंधित विषयांवर व्यापक व मुद्देसूद चर्चा झाली. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, […]Read More
सिंधुदुर्ग नगरी : मुंबई – गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या 179 व्या पुण्यतिथी निमित्त ओरस येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारकात आयोजित अभिवादन सभेत एस.एम.देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री नितेश राणे होते. एस.एम. म्हणाले, मुंबई – गोवा […]Read More
मुंबई दि १९ :– वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी “एकात्मिक पार्किंग धोरण “आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये(MMRDA) करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी […]Read More
कोल्हापूर दि १८– अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली, कोल्हापुरात नक्षलवादी तयार होतील, असं वक्तव्य खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापुरात चक्काजाम आंदोलनात केलं. प्रस्तावित अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी चक्काजाम आंदोलनात हे वक्तव्य केलं. धैर्यशील माने म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली […]Read More
नवी दिल्ली दि १८– आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश मस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राइम पॉइंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा […]Read More
मुंबई दि १८– सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. अशी माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित जिल्हांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास […]Read More
जळगाव दि. १८– जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दु:खामध्ये आहे. हल्ल्यात पर्यटक व नंतर झालेल्या कार्यवाहीत कांही जवान देखील शहीद झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी आपला वाढदिवस साजरा न करता, “जनसेवा याच शुभेच्छा” या भावनिक आवाहनाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश दिला. गिरीष महाजन […]Read More
हैदराबाद: (१७ मे) एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी सांगितले की, दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा दीर्घ इतिहास असलेला पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे. सरकार जागतिक राजधानींमध्ये पाठवत असलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी एकाचा सदस्य म्हणून हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेशाचा केंद्रबिंदू असेल असे त्यांनी सांगितले. पीटीआय व्हिडिओजला दिलेल्या मुलाखतीत, हैदराबादचे खासदार म्हणाले की, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी दीर्घकाळापासून निष्पाप […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019