मुंबई, दि. २८:– राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेस मध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट बस’मध्ये बसवण्यात आलेल्या […]Read More
मुंबई, दि 28अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्य कंपन्यांच्या शेकडो कर्मचा-यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश कार्यक्रम भाजपा प्रदेश कार्यालयात झाला. या कार्यक्रमात श्री. रविंद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने श्री. चव्हाण यांची […]Read More
मुंबई, दि. 28पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ.मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. […]Read More
नवी दिल्ली, 27 मे 2025 — भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या सिव्हिल इन्व्हेस्टिचर समारंभात पद्म पुरस्कार प्रदान केले. या समारंभात 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. […]Read More
मुंबई, दि २७ — गेटवे ऑफ इंडियाजवळ उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधांच्या प्रकल्पावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला आहे. सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, “शहरात काहीतरी चांगले घडते आहे,” हे लक्षात घेता प्रकल्पाला रोखणे उचित ठरणार नाही. या प्रकल्पासंबंधी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने […]Read More
मुंबई दि २७– शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 85 नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटप पत्रास मुद्रांक […]Read More
मुंबई दि २७– महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र – एफडीसीएम) १ हजार ३५१ पदाच्या सुधारित आकृतीबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र – एफडीसीएम या कंपनीची स्थापना केली आहे. वन क्षेत्र कमी असलेल्या जमिनींवर सागवान, […]Read More
पुणे, दि. २७ : वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाचा गलथान कारभार समोर आल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. हगवणे कुटुंबातून आधीच तक्रार झाली होती, तेव्हाच कार्यवाही केली असती तर वैष्णवी आज हयात असती, असे सांगत विरोधकांनी रुपाली चाकणकर यांना झोडपून काढले आहे. आता तर महिला आयोगात अध्यक्षा चाकणकर यांच्याविरोधातच तक्रार दाखल झाली […]Read More
मुंबई, दि. 27 मागील पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी बोगस पॅथॉलॉजी लॅब्स लवकरच बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता हिवाळी अधिवेशन महिन्याभरात सुरू होईल. मात्र मागील अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांचे घोंगडे तसेच भिजत पडल्याने आजही राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट सुरूच आहे. सरकारने जनतेचे आरोग्य आश्वासनाच्या दावणीला बांधल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचा खेळ सुरूच आहे. […]Read More
(मंगळवार, दि. २७ मे २०२५) एकूण निर्णय: १० • रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्च्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच,पदांना मान्यता. (दिव्यांग कल्याण विभाग) •मा. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता.(विधि व न्याय विभाग) • इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता. इचलकरंजीला […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019