मुंबई, दि. ८( एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भरमसाठ योजनांची घोषणा करणारे महाराष्ट्र राज्य सरकार ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेला बक्षिसाची रक्कम द्यायला विसरले आहे. देशाची मान उंचावणारे पदक जिंकून दोन महिने उलटले तरी अजून स्वप्नीलला बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही. याबाबत त्याच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली.कोल्हापुरात पत्रकार परिषदेत […]Read More
चंदीगड, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपाने बाजी मारली आहे. तर, काँग्रेसचा फार कमी फरकाने पराभव झाला आहे. तसंच, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही २०१९ च्या तुलनेत काँग्रेसच्याही जागा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभेच्या 89 जागांपैकी भाजपने 48, […]Read More
कोल्हापूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हरोली (जि.कोल्हापूर) येथे अवघ्या सहा महिन्यात कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे हरोली व […]Read More
अयोध्या, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीरामाचे आणि महाराष्ट्राचे पौराणिक नाते असून श्रीरामाला गोदातीर पाहिल्यावर शरयू नदी तटाची आठवण झाली. त्यातूनच #Maharashtra आणि #UttarPradesh यांच्यात धार्मिक आणि सांस्कृतिक नाळ जुळली. #RamJanmabhoomi तीर्थक्षेत्र हे समस्त भारतीयांसाठी धार्मिक आणि भावनिक असून महाराष्ट्रातील शेकडो #Swayamsevak आणि #Karsevak यांनी त्यासाठी प्रखर संघर्ष केला. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न […]Read More
हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे.येथे काँग्रेसचाच विजय होईल, असा अंदाज कालपर्यंत व्यक्त केला जात होता. एग्झिट पोल्सनीही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्टपणे बहुमत पडेल,असे सांगितले होते. मात्र आता मतमोजणीत प्राथमिक फेऱ्यात मोटा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ९० विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपाने आघाडी घेतली असून ४९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. बहुमताचा […]Read More
जम्मू-काश्मिरमधील आठ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सने गुरेज, हजरतबल आणि झाडीबलमध्ये विजय मिळवला आहे. तर भाजपाने चेनानी, उधमपूर पूर्व, बिल्लावर, बासोहली, जम्मू पश्चिम या पाच मतदारसंघात विजय मिळवला आहे. बसोल्ही मतदारसंघातून भाजपचे दर्शन कुमार विजयी झाले आहेत. ते यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवणारे भाजपचे पहिले आमदार ठरले आहेत.Read More
बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की “गायीला जनावरांच्या श्रेणीतून वगळा”. ते म्हणाले, “सरकारने बनवलेल्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश आहे. परंतु, सनातन धर्मात गायीला मोठी प्रतिष्ठा आहे. गायीला आम्ही माता म्हणून पूजतो. त्यामुळे गायीला जनावर म्हणणं चुकीचं आहे”. अविमुक्तेश्वरानंद यांनी गौ प्रतिष्ठा ध्वज स्थपना यात्रेचं आयोजन केलं आहे. […]Read More
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज ७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट मिळाल्याचे दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayan Patil) यांनी इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, असं वक्तव्य केलंय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मुंबईतील बीकेसी येथे ऑल इंडिया भिख्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंचशीलाचा गमचा घालून तसेच गौतम बुद्धांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी भिख्खू संघासोबत त्यांनी बुद्ध वंदना कथन […]Read More
नाशिक दि ५– गेल्या अनेक वर्षांपासून असलेली नाशिक- मुंबई लोकलची मागणी ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’नी पूर्ण होणार असून, या नवीन स्वदेशी बनावटीच्या रेल्वेला रेल्वे बोर्डाने मंजूरी दिल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत, लोकल रेल्वेची मागणी केली. त्यास पर्याय म्हणून नमो भारत रॅपिड रेल्वे सुरू केली […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019