सातारा दि.२- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी […]Read More
मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र […]Read More
मुंबई दि १ : विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More
मुंबई, दि. ३१ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्देवी अपघाती निधनानंतर गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात अनेक वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राजभवनात एक साध्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना […]Read More
मुंबई दि ३१ : आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे. दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण […]Read More
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्राचे उमदे आणि कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला वेदना झाल्या असतानाच काल सायंकाळपासून घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडीनंतर उद्या सायंकाळी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून वेगळे होत अजित पवार यांनी प्रसंगी अन्य पक्षांशी हातमिळवणी करावी […]Read More
ठाणे, दि. ३० : ठाण्याचे नवीन महापौर आणि उपमहापौर याची नावे जाहीर झाली आहेत. महापौर पद शिवसेनेकडे तर उपमहापौर भाजपकडे असणार आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रभाग 20 जिंकणाऱ्या शर्मिला पिंपोलकर यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शर्मिला या शिवसेना नेते रोहित पिंपोलकर यांच्या पत्नी आहेत. कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. ठाणे […]Read More
‘दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत.’ …राजकारणापलीकडेही मैत्री जपणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना वाहिलेली हृद्य श्रद्धांजली… मंगळवारी (दि. २७ जानेवारी) अजितदादा आणि मी असे आम्ही दोघे मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली; तेथेही दादा माझ्यासोबत होते. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च […]Read More
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असून, बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यभरातून लोकांनी अश्रुपूर्ण निरोप दिला. पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी अजित पवार यांच्या खाजगी विमानाचा भीषण अपघात झाला. लिअरजेट ४५ (Learjet 45) हे विमान उतरत असताना कोसळले आणि […]Read More
मुंबई, दि. २९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. राज्य […]Read More
Recent Posts
- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी मोठा दिलासा
- मुंबईतील गोवंडी, मानखुर्दसह दाट वस्त्यांमधील नवजात बालकांची विक्री सरकार कधी रोखणार?
- जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर
- सिटू प्रणीत फेरीवाला युनियन्सचे आझाद मैदानात आंदोलन सुरू
- “मिशन मुंबई” चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019