मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर नारा दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आपला उमेदवार जाहीर केला आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची […]Read More
नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न […]Read More
जालना, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्हाला समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे, सगळ्यांची भावना आहे उमेदवार उभा केला पाहिजे, मात्र एका जातीवर उमेदवार उभा करणं आहे निवडून आणणं हे सोपं नाही. मराठा जातीत पडायची ताकद आहे त्यामुळे आपण मधला मार्ग काढला , परिस्थिती अनुकूल असल्यास निवडणुकीच्या मैदानात उताण्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलेली असताना महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. आज उध्दव ठाकरे यांनी ताठर भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठली आहे तर शरद पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींशी फोनवरून संपर्क साधल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट […]Read More
श्रीनगर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चार दिवसांनी ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी काश्मीर हाफ मॅरेथॉन शर्यतीत धाव घेतली. श्रीनगरच्या पोलो स्टेडियमवरून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी 21 किलोमीटरची शर्यत 2 तासांत पूर्ण केली. ओमर अब्दुल्ला यांनी लिहिले आहे की, “आज मी स्वतःवर खुश आहे. […]Read More
धाराशिव, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर येथील माजी आमदार नरेंद्र बाबुराव बोरगावकर यांचे आज पहाटे पुणे येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झालं .ते 87 वर्षे वयाचे होते.त्यांनी लातूर, बीड,धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही ते काही काळ काम करत होते . […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करून भाजपाने बाजी मारली आहे, लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर न केल्याने झालेले नुकसान टाळण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे समजते. नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवणार आहेत. तर कामठी मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या प्रतिक्षेनंतर आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना बक्षिसाची रक्कम प्रदान केली आहे. पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सिंधुदुर्ग भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजपाला सोडचिट्टी देत काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये मुंबई येथे प्रवेश केला. आज सिंधुदुर्ग मध्ये राजन तेली दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तसेच शिवसैनिकांनी बांदा येथे त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी माध्यमांशी बोलताना राजन तेली यांनी राणे कुटुंबीयांवर बोलण्याचे टाळत पुन्हा एकदा दीपक […]Read More
नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविला होता. त्यामुळे मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019