मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना भाजप युतीत शिवसेना मोठा भावाच्या भूमिकेत असायची मात्र महाविकास आघाडीत पक्षाची अवस्था बिकट झाली असून सेंच्युरीच्या बाता मारणाऱ्या उबाठाला एक एक जागेसाठी संघर्ष करावा लागतोय, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. महाविकास आघाडीतील गोंधळाचा ट्रेलर जनतेने बुधवारी सायंकाळी पाहिला. जागा वाटपावरुन काँग्रेस, उबाठा आणि […]Read More
गंगाखेड दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे. सीताराम घनदाट यांना गंगाखेड […]Read More
अलिबाग, दि. २४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ” सायकलींचे चाक हे नेहमीच आपल्याला पुढे नेत असते. प्रगतीचे, बदलाचे, विकासाचे आणि शेकापच्या सायकलचे हे चाक आहे. सायकलीवाली ताई म्हणून विकासाचे चाक घेऊन पुढे जात आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातून भरत असलेला उमेदवारी अर्ज हा सुशिक्षित, गोरगरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्या विकासासाठी, शिक्षणाला प्रगतीवर नेणारा आणि […]Read More
हिंगोली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कळमनूरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज कळमनूरी येथील तालुका कार्यालयात दाखल केला. यावेळी मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मागील पाच वर्षात आपण केलेली कामाची परतफेड म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा विशाल […]Read More
अहिल्यानगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राहाता येथे शिर्डी विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणुन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आपले दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहाता यांच्याकडे दाखल केले.Read More
ठाणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे शहर मतदासंघांत राजन विचारे , कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे आणि ओवळा माजिवडा मतदारसंघातून नरेश मणेरा यांनी आपापले उमेदवारी अर्ज आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार म्हणून आज दाखल केले. ML/ML/SL 24 Oct. 2024Read More
ठाणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघासाठी मनसे चे उमेदवार म्हणून अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित होते. त्यांचा सामना भाजपाच्या संजय केळकर आणि शिवसेना उबाठा च्या राजन विचारे यांच्याशी होणार आहे. ML/ML/SL 24 Oct. 2024Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा महायुतीचे विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील उमेदवार पराग आळवणी यांचा उमेदवारी अर्ज आज भाजपा नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत दाखल केला. याप्रसंगी ढोल-ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ML/ML/SL24 Oct. 2024Read More
पालघर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून बुधवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मनसे कडून पालघर विधानसभा मतदारसंघातून नरेश कोरडा आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सचिन शिंगडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मनसे ने नालासोपारा, पालघर आणि विक्रमगड या तीन मतदारसंघात आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला असे आज सायंकाळी जाहीर करण्यात आले असून त्यानुसार २७० जागांवर सहमती झाली आहे असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले मात्र अद्यापही काही जागांवर तिढा सुटलेला नाही त्यावर उद्या पुन्हा चर्चा होणार आहे. महविकास आघाडीत आज दिवसभर खलबतं सुरु होती आणि शेवटी २७० जागांवर […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019