नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरात मुख्यमंत्र्यांनी वाटप केलेल्या भूखंडाबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले त्याबाबतचा खुलासा सरकारने करावा अशी मागणी विधानसभेत झाली , विधान परिषदेत यावर प्रचंड गदारोळ करून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात यशस्वी ठरलेले विरोधक विधानसभेत मात्र सपशेल अपयशी ठरली. संपूर्ण समन्वयाचा अभाव असल्याने छगन भुजबळ यांनी सभागृहात ही माहिती उपस्थित करत खुलासा […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थसंकल्पात तरतूद केलेली कामे नव्या सरकारने थांबवली या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाल्याने आणि नंतर सभागृहातील ध्वनी यंत्रणाच बंद पडल्याने विधानसभा कामकाज तब्बल सात वेळा तहकूब करावे लागले. अशी कामे रोखणे हे चुकीचे, सत्ता येत जात असते मात्र कामं थांबवली हे योग्य नाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या या मुद्द्यावर अध्यक्ष […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थसंकल्पात मंजूर झालेली कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.Are the development projects in the state Gujarat, Karnataka? अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑगस्ट महिन्यातील पावसाळी अधिवेशन संपून जेमतेम चार महिने झाले असतानाच आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५२ हजार कोटींच्या नव्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घसघशीत साडेपाच हजार […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या महासंग्रामासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने कामाला लागावे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्यासाठी संघटना बळकट करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रदेश प्रभारी सी. टी. रवी तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले. […]Read More
सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कवलापूरच्या पोतदार द्राक्ष उत्पादक बंधू शेतकऱ्यानी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाची नवीन जात शोधून केंद्र सरकारचे पेटंट मिळवले.A farmer discovered a new variety of grape, Siddha Golden सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर मधील पोतदार बंधूनी आपल्या द्राक्ष शेतीतील वर्षानुवर्षांच्या अनुभवावर आणि अभ्यासाच्या जोरावर द्राक्षाचा नवीन वाण विकसित केला. शशीधर पोतदार, रवींद्र […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सीमा भागातील आमच्या मराठी बांधवांसोबत राज्यसरकार ठामपणे उभे आहे. आतापर्यंत केंद्र सरकार या प्रश्नात कधीच हस्तक्षेप करीत नव्हते. पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले. said today in the Legislative Council. आपले मुख्यमंत्री एकनाथराव […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे येत्या बुधवारी २१ तारखेला सकाळी ८.३० वाजता वाजता राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा आयोजित ४९ वा संसदीय अभ्यास वर्गात आमदारांसाठी आयोजित प्रशिक्षणाअंतर्गत व्याख्यान होणार आहे.Importance and procedure of Bill in Legislature, विधिमंडळात विधेयकाचे महत्त्व आणि कार्यपद्धती, विधिमंडळाचे विशेषाधिकार विषयावर त्या बोलणार आहेत. हे […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथे सुरू झाले , वंदे मातरम् ने दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू झाले. The work started with Vande Mataram. सभागृहात काही सदस्य पक्षाची चिन्हे लावून आले त्याला आक्षेप घेत अशी प्रथा पाडू नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुरुवातीलाच केली. सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या बेळगाव […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.The Chief Minister praised the female MLA who came with the baby विधानसभा सदस्य अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019