नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिशा सलीयन प्रकरणी चौकशी जाहीर केल्यानंतर विरोधी सदस्यांनी जोरदार गदारोळ केला , त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आले.NCP’s Jayant Patil suspended from Assembly for misbehavior in the House सालियान चौकशी प्रकरणी बोलू द्यावे अशी मागणी शिवसेना […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिशा सलियान प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, त्याआधी विरोधकांनी रश्मी शुक्ला यांच्या क्लोजर रिपोर्टचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्यावर सत्तारूढ सदस्यांनी सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापक दिशा सलियन मृत्यू प्रकरण उपस्थित केल्यावर सभागृहात गदारोळ झाला आणि कामकाज पाच वेळा तहकूब करावं […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. त्यावर […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालिशी जोडायचे काम सुरू आहे त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही संख्या निश्चित होईल आणि त्यानुसार आवश्यक शिक्षक भरती केली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत स्पष्ट केलं, सध्या आवश्यक शिक्षकांपैकी पन्नास टक्के भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असेही त्यांनी […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी नागपुरातील एक भूखंड नियमित केल्याप्रकरणी कालपासून सुरू झालेला गोंधळ आज विधान परिषदेत पुन्हा उपस्थित केला गेला त्याला सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला,त्यामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.Confusion again on CM plot allocation issue नियम 289 नुसार विरोधकांनी आज पुन्हा त्यावर चर्चा […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील वैद्यकीय रुग्णालयातील औषध खरेदीसाठी हाफकिनच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन Medical Education Minister Girish Mahajan यांनी विधानसभेत दिली आहे, याबाबतच्या लक्षवेधी वर ते ऊतर देत होते . राज्यातील तंत्रज्ञांची साडेचार हजार पदांची भरती येत्या चार महिन्यात केली जाईल […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पिंपरी चिंचवडमध्ये Pimpri Chinchwad अनधिकृत बांधकामांसाठी आकारण्यात आलेला शास्तीकर पूर्ण माफ केला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.Punitive tax levied in Pimpri Chinchwad is completely waived याप्रकरणी अनेक न्यायालयीन बाबी आहेत त्यांना विचारात घेऊन, त्यांना अधीन राहूनच हे […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घेतले खोके भूखंड ओके… भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो… खोके सरकार हाय हाय… खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो … भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… ‘मित्रा’ चे लाड करणार्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा…या सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या १६ तारखेला न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या कृतीबद्दल निकाल देणे, त्याचवेळी लोकायुक्त नेमण्याची चर्चा होणे हा निव्वळ योगायोग आहे का की अन्य काही असा सवाल उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.The appointment of Lokayukta and the court verdict is a coincidence ? नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याद्वारे मग […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019