Featured

मी थकणार नाही, थांबणार नाही, कोणासमोर झुकणारही नाही…

बीड, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मी नरेंद्र मोदींच्या संस्कारात वाढली आहे. मी पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शाह यांचाच वारसा चालवते आहे असे स्पष्ट करीत आपण कोणासमोर झुकणारही नाही असे पंकजा […]

Featured

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात […]

Featured

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अन्यथा नो आरक्षण नो वोट..

बीड, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण व सरसकट कुणबी प्रमाणपत्र दया अन्यथा नो आरक्षण नो वोट निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा बीड मधील मराठा क्रांती महामोर्चाने दिला आहे.Give reservation to […]

Featured

नदी परिक्रमा कार्यक्रमाचा झाला शुभारंभ

वर्धा, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महात्मा गांधी जयंती दिनी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला . भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने वर्धा […]

Featured

शेतकऱ्यांच्यानुकसान भरपाई मागणीसाठी रास्ता रोको

बीड, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड मधल्या आडगाव फाटा येथे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाकडून आज दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात ४० दिवस पावसाने दडी मारली होती. […]

Featured

नाही तर ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल

जालना, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते. जुळवून […]

Featured

भगर खाऊन शेकडो नागरिकांना विषबाधा…

औरंगाबाद, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनच्या पाठोपाठ भगरीमुळे आता वैजापूर तालुक्यालाही विषबाधेचा विळखा घातला आहे.उपवासाची भगर खालल्याने तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.Hundreds of citizens poisoned by eating […]

पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर पुन्हा एटीएसची कारवाई
Breaking News

पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर पुन्हा एटीएसची कारवाई

औरंगाबाद, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): औरंगाबाद शहरासह मराठवाड्याच्या इतर भागात एटीएसने पीएफआयच्या अनेक ठिकाणावर छापेमारी केली आहे.औरंगाबादमधून 13 तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून 7 तर सोलापुरातून 1 जण ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली […]

Marijuana plants planted in corn crops
Featured

मक्याच्या पिकात लावली गांजाची झाडे

जालना, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर गावात एका शेतकऱ्याने मक्याच्या पिकात लावलेली गांज्याची झाडे पोलिसांनी छापा मारून जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.Marijuana plants planted in corn crops प्रल्हादपूरमध्ये एका शेतकऱ्याने […]

सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा कल फुल शेतीकडे ...
Featured

सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा कल फुल शेतीकडे …

औरंगाबाद, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही वर्षापासून मोसमी पाऊस बेभरवशाचा झाल्याने याचा फटका दर वर्षी पारंपरिक पिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बहुतांश शेतकरी […]