जळगाव, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र सरकारने सत्तेचा दुरूपयोग करून गॅस, पेट्रोल-डिझेलचे gas petrol diesel दरवाढ मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. या महागाई मुळे मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक होरपळत आहे. इंधन दरवाढ आणि महागाईच्या […]
अहमदनगर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांमुळे न्यायाप्रविष्ट असलेल्या तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयामध्ये १७७२० दाखलपूर्व व २६१३ प्रलंबित अशी एकूण २०३३३ […]
अहमदनगर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, Mahatma Phule Agricultural University राहुरी येथील बिजोत्पादन प्रकल्पाला माउ, उत्तर प्रदेश येथील भारतीय बीज अनुसंधान संस्था येथे झालेल्या 37 व्या वार्षिक बिजोत्पादन आढावा बैठकीत […]
अहमदनगर,दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांना नेपाळचा लुंबिनी वर्ल्ड पीस सन्मान जाहीर झाला आहे .येत्या बुद्ध जयंतीच्या दिवशी गौतम बुद्धांच्या जन्म स्थानी नेपाळ मधील लुम्बिनी येथे प्रदान करण्यात येणार आहे. […]
नाशिक, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओझर येथील विमानतळ परिसरात एचएएलच्या मालकीच्या जागेत असलेल्या मोकळ्या गायरानातील गवताला काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागली, हवेच्या झोतामुळे आगीने रौद्ररूप धारण केले, The fire was raging […]
अहमदनगर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प हा शिक्षण, संशोधन, विस्तार, वित्त व्यवस्थापनात सरस ठरुन देशात प्रथम क्रमांक आलेला आहे. या प्रकल्पातंर्गत कोव्हिड-19 च्या लॉकडाऊन काळामध्ये १८४ ऑनलाईन सत्र […]
जळगाव, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अक्षय्य तृतीया हा सण सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. त्यामुळे आज जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. Great excitement in the gold market, crowd in […]
नाशिक, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निसर्गाचा समतोल राखला तरच निरामय आरोग्य लाभेल असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत विद्यापीठ परिसरात कुलगुरु […]
अहमदनगर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर ते आष्टी दरम्यान 7 मे रोजी प्रथमच प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू आहे, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी हे जाहीर केले आहे .Railway Minister Raosaheb Danve has announced […]