नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पंधरा हजाराचा बोनस देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली, विदर्भ मराठवाडा भागातील पश्र्नांवर सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. या बोनसचा फायदा पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होईल आणि तो त्यांच्या खात्यात थेट […]Read More
नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ मराठवाडा भागातील उद्योगांना वीज सवलत देण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येत असून राज्याच्या ३९,६०२ कोटींच्या ऊर्जा योजनेला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या विदर्भ मराठवाडा विकास चर्चेवर ते उत्तर देत होते.शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी […]Read More
मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी कोचर दांपत्य आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थाकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला दिलेल्या सहा कर्ज वाटपात अनियमितता आढळल्यानं साल 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी कोचर […]Read More
नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खनिजावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी ऊर्जा आणि खाण धोरण आणलं जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी वर ते बोलत होते. नरेंद्र भोंडेकर यांनी ती उपस्थित केली होती. हे धोरण अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची घोषणा मुख्यमंत्री करतील असं ते […]Read More
मुंबई,दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आफ्रिकेतील देशांमध्ये खोकल्याच्या भारतीय सिरपमुळे मुलांच्या झालेल्या मृत्यूनंतर WHO ने यासंबंधीच्या सर्व औषधांबाबत चेतावणी जारी केली होती. यानंतर आपला शेजारी असलेल्या नेपाळ देशानी याची गंभीर दखल घेत 16 भारतीय कंपन्यांच्या औषधांच्या आयातीवर बंदी घातली आहे. नेपाळ औषध नियामक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या यादीमध्ये रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसी या कंपनीचाही समावेश […]Read More
मुंबई, दि. 17 (जितेश सावंत) :16 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बाजारात घसरण दिसून आली.रुपयातील कमजोरी आणि एफआयआयच्या विक्रीमुळे बाजार सलग दुसऱ्या आठवड्यात घसरला. आठवड्यात जाहीर झालेली देशांतर्गत घाऊक महागाई 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली तसेच युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटन या देशातील महागाईत देखील घट होताना दिसली तरीसुद्धा यूएस फेडरल रिझर्व्ह (फेड), युरोपियन सेंट्रल बँक (ईसीबी) […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजीत असलेल्या सोन्याच्या दरात आज काहीशी घसरण झाल्याने लग्नघरांना दिलासा मिळाला. जवळपास 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोन्याच्या किमतीत काल 800 रुपयांनी घट झाली. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४९९९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५०,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून उद्योगांना सवलत देण्याचं […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. त्यातच आता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. दिल्ली, मुंबई (mumbai petrol rate), कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील सर्व शहरांमध्ये ट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 21 मे रोजी सरकारने पेट्रोल आणि […]Read More
Recent Posts
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019