कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात आतापर्यंत सुमारे ९५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून राज्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. फेब्रुवारी अखेर राज्यात ९५९ लाख मॅट्रिक टन उसाचं गाळप झालं असून ९५१.७५ लाख क्विंटल साखर उत्पादन झालं आहे.सरासरी आठ लाख क्विंटल साखर उत्पादन घटलं आहे. राज्यात एकूण साखर उतारा ९.९१ टक्के आहे. कोल्हापूर […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ब्रॅंडेड कपडे वापरणं ही तरुणाईची क्रेझ सर्वश्रुत आहे.पण ब्रॅंडेड कपडे म्हटले की त्याच्या किंमती बघूनच धडकी भरते आणि ही आपल्या बजेट फ्रेंडली खिशाला अगदीच न परवडणारी गोष्ट आहे. पण याच सगळ्या तरुणांच्या अडचणींना समजून घेणारा झुडियो ब्रॅंड म्हणावा लागेल.झुडियोच्या कपड्यांची किंमत बघता लोकांमध्ये यांच्या स्वस्त किमतीबाबत अनेक चर्चा आहेत.असा […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार पर्यावरणपूरक आणि परकीय चलन बचत इंधनाच्या संशोधनात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. बॅटरी किंवा इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस आता सर्व महापालिका क्षेत्रात दिसू लागल्या आहेत. आता थेट हायड्रोजनवर धावणाऱ्या आणि धुराऐवजी पाणी सोडणाऱ्या बस लवकरच सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडवतील. महत्त्वाचे म्हणजे, यामुळे, देश हायड्रोकार्बन आयात करण्यासाठी […]Read More
मुंबई, सिंगापूर , दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेल्या सारस्वत बँकेने आपल्या रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना विविध डिजीटल बँकींग सुविधा पुरविण्यासाठी बँकींग क्षेत्रात डिजीटल पर्याय आणि सुविधा पुरवण्यात आघाडीची कंपनी असलेल्या टॅगिटबरोबर करार केला आहे सारस्वत बँकेने आपले क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये विस्तारलेले आहे. […]Read More
मुबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्गने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवाला नंतर गेले काही दिवस भारतीय उद्योग विश्वात खळबळ माजली होती. अदानींचे शेअर्स देखील झपाट्याने घसरत होते. जागतिक पातळीवरील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील गौतम अदानींचे स्थानही घसरले होते. अशा सर्वबाजूंनी अडचणीत सापडलेल्या अदानी समुहाकडून आज एक आश्वासक बातमी समोर आली आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल […]Read More
नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.वन विकास महामंडळाच्या विभागीय […]Read More
नवी दिल्ली,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या एकूण निर्यातीत जानेवारी 2022 च्या 56.86 अब्ज डॉलरच्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये वार्षिक 14.57 टक्क्यांनी वाढ होऊन ती 65.15 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. एकूण निर्यात म्हणजे वस्तू आणि सेवा यांची एकत्रित निर्यात.,ृ वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जानेवारी 2022 मध्ये USD 65.80 […]Read More
शिमला,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिमाचल प्रदेश राज्य उत्पादन शुल्क आणि कर विभागाने बुधवारी (दि.८) रात्री उशिरापर्यंत राज्यातील अदानी विल्मार स्टोअरवर छापा टाकला आणि गोदामातील कागदपत्रांची तपासणी केली. उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षिण अंमलबजावणी विभागाचे आणखी एक पथकही रात्री दुकानात पोहोचले होते. काय आहे अदानींचे म्हणणे अदानी विल्मरने हिमाचल गोदामावरील कथित छाप्यांवर विधान जारी केले, […]Read More
मुंबई, दि. 4 (जितेश सावंत ): देशांतर्गत तसेच जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तोटा भरून काढला.भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023,कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल,फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक (ECB) आणि बँक ऑफ इंग्लंड (BoE) द्वारे व्याजदर वाढ, FII ची सततची विक्री आणि अदानी सुमूहाची गाथा यामुळे बाजारात प्रचंड अस्थिरता जाणवली. बुधवारी […]Read More
मुंबई,दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Edu-tech क्षेत्रातील मोठी नाव असलेल्या Byju’s या अल्पावधित नावारुपाला आलेल्या कंपनीने आता मार्केट डाऊन असल्याचे कारण देत कर्मचारी कपात करण्याचा सपाटाच लावला आहे. BYJU’s ने 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. विशेष म्हणजे Online meeting मधुन कंपनीने कर्मचाऱ्यांना हा निर्णय कळवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिनीअरिंग टीममधील 15 टक्के कर्मचाऱ्यांना […]Read More
Recent Comments
Archives
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019