मुंबई, दि. 16(एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रत्येक घरात प्रसंगी तांदळाची खीर बनवली जाते. या पौष पौर्णिमेला, जर तुम्हाला सोप्या पद्धतीने चवदार तांदळाची खीर बनवायची असेल, तर आमची सांगितलेली रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चला जाणून घेऊया तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी. तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य तांदूळ – 1 वाटी दूध – 1 लिटर साखर […]Read More
गडचिरोली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोटा प्रचार कॉग्रेस करीत आहे. खरं तर काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केली. परंतु लोकांना कन्व्हींस करता येत नाही म्हणून कन्फयूज करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आष्टी आणि कुरखेडा येथे केली. […]Read More
मुंबई, दि. 23 (राधिका अघोर) :भारताच्या चांद्रयान या ऐतिहासिक मोहिमेचे यश संस्मरणीय करण्यासाठी आणि देशाच्या एकूणच अंतराळ विषयक प्रगतीचा गौरव करण्यासाठी 23 ऑगस्ट हा दिवस ‘ राष्ट्रीय अंतराळ दिन ‘ म्हणून साजरा केला जाणार आहे. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची घोषणा केली होती आणि आज संपूर्ण भारतात पाहिलाच अंतराळ दिन साजरा होत आहे. […]Read More
पुणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर(८१) यांचे आज पुण्यात रुबी हॉल रुग्णालयात निधन झाले. महानोर यांचं पार्थिव आज पुण्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या औरंगाबाद जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पळसखेड येथे अंतिम अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रानातल्या कविता, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, पानझड, कवितेतून गाण्याकडे, अजिंठा, अशा एकाहून एक […]Read More
कर्जत, जि. रायगड, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या ND स्टुडीओ येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. नितीन देसाई […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया हे दोन प्रशासकीय अधिकारी,जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांना दोषी ठरवलं आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने आज […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेत शिवसेना शिंदे गटाची संख्या वाढण्यासाठी झालेल्या प्रयत्नात त्यांना मोठे यश आले असून उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवत हा प्रवेश केल्याचे सांगितले आहे. शिवसेनेत फूट पडल्यावर विधानसभेतील चाळीस आमदार त्यांच्यासोबत आले होते मात्र […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप एका बाजूला करीत दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर हे आरोप केले त्यातल्या काही लोकांना भाजपने आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, त्यामुळे आपल्या पक्षावरील आरोप चुकीचे असल्याचे पंतप्रधान मोदींचे आभार मानतो असे सांगत ज्यांनी शपथ घेतली त्यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. आज झालेला प्रकार मला […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एक वर्षापूर्वी उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का देत भाजपने शिवसेनेचे चाळीस आमदार आपल्या सोबत घेतलेले असतानाच आज खुद्द शरद पवारांनाच प्रचंड धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाच सत्तेत सामील करून घेतले आहे, आता अजित पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असणार आहेत, त्यांनी आज या पदाची शपथ घेतली. आज सकाळपासून अजित पवार […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019