मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.याशिवाय मदत देण्यासाठी ची मर्यादाही वाढविण्यात आली आहे. राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या […]Read More
मुंबई,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळ्याच्या तोंडावर दर वर्षीच भाव खाणाऱ्या कांद्याने आता यावर्षीही सत्तरी पार केली आहे.थंडीच्या सुरुवातीस नवीन आवक सुरु होत असताना दरवर्षीच कांद्याचे भाव चढे असतात यावर्षी खराब हवामानामुळे खरीप काद्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. पेरणी उशीरा झाल्याने कांदा पिकाला फटका बसला. खरीप पीक लवकर हाती येणार नसल्याने बाजारात तुटवडा जाणवू […]Read More
कोल्हापूर , दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आक्रोश यात्रा आता हिंसक झाली असून आंदोलकांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिल्याने हे आंदोलन चिघळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ४०० रूपयाच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी गेल्या ७ दिवसापासून माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे.तसेच ४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना फक्त 40 ते 42 तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून राज्यावरील […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवून केंद्र सरकारने सत्ता मिळविली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ ऑक्टोबरला हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. ही हमीभावाची वाढ केवळ कागदी खेळ आहे. नऊ वर्ष जनता केंद्र सरकारला सहन करत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. आता शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी. अन्यथा सरकारला […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या परतीचा मान्सून सुरू आहे. यावर्षी भात हंगामाच्या सुरुवातीला पेरणी दरम्यान अती पाऊस झाल्याने आणि त्यानंतर भात वाढीच्या अवस्थेत पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.त्यात आता परतीचा पाऊस सुरु झाल्याने पिकांच्या कापणीच्या कामात अडथळा येत आहे. यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे या पिकांची कापणी करता येत नसल्यामुळे शेतकरी […]Read More
वाशिम, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामातील सोयाबीनचे पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त रब्बीतील पिकावर आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला सुरवात झाली असून यंदा कृषी विभागानं रब्बी हंगामात १ लाख १० हजार हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात सध्याचे गव्हाचे क्षेत्र ३४ हजार […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी […]Read More
इस्रायल, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इस्रायल हा देश सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत आघाडीवर आहे. युद्धाच्या बातम्यांमध्ये असूनही, इस्रायल देखील त्याच्या शेतीतील प्रगतीसाठी वारंवार चर्चेत असतो. इस्रायलमधील शेतीचे तंत्र त्वरीत ओळखले जात आहे आणि अनेक देशांनी त्याचा अवलंब केला आहे. आता आपण इस्रायलमधील शेतीचे वेगळेपण शोधू या. इस्रायलमध्ये जमिनीच्या कमतरतेमुळे, उभ्या शेती तंत्राची […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दसरा आणि दिवाळी या सणांपूर्वी केंद्र सरकारने देशातील शेतकरी वर्गासाठी समाधानकारक निर्णय घेतला आहे.सरकारने ६ रब्बी पिकांसाठी एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी 2% वरून 7% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.MSP म्हणजेच पिकांची किमान आधारभूत किंमत. ही […]Read More
Recent Posts
- डाॅक्टर दिनानिमित्त ‘रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा २.०’ उत्साहात संपन्न
- *वारी म्हणजे काय? अजिंक्य राऊतने उलगडलं सार
- *नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ — जगातील सर्वात भव्य महाकाव्याचा आरंभ
- खांद्यावर नांगर ठेवून शेती करणे हे व्हिजन महाराष्ट्र का…
- धर्मादाय रुग्णांच्या मदतीसाठी आता आरोग्यदूत आणि डॅशबोर्ड
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019