ठाणे दि ६ (ML/KA/SL) : राज्य सांस्कृतिक धोरणाच्या फेर आढाव्यासाठी नियुक्त केलेल्या समित्यांचे कामकाज अंतिम टप्प्यात आलेले असून त्याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच शासनास सादर करण्यात येईल, असे विनय सहस्त्रबुद्धे, कार्याध्यक्ष राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समिती यांनी स्पष्ट केले आहे. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समितीची आज ठाणे […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार काल लंडन येथे करण्यात आला. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहे, असे प्रतिपादन यावेळी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More
ठाणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोंबिवली येथील प्रसिद्ध सांस्कृतिक संस्था यशराज ग्रुप तर्फे शाहीर कृष्णराव साबळे लोक गौरव पुरस्कार जाहीर झाला असल्याचे या संस्थेचे प्रमुख विवेक ताम्हणकर यांनी जाहीर केले आहे. त्यासोबतच डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते मधुकर चक्रदेव यांनाही सन्मानित करण्यात येत असल्याचे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले. गेली 45 वर्षे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा, लोकसाहित्याचा, लोकसंस्कृतीचा, […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेली दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर गुरुवारी (28 सप्टेंबर )मुंबईसह उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरांमध्ये विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला आज सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईतल्या वेगवेगळ्या चौपाट्यांवर 32190घरगुती गणपतीचे ,444 गौरीचे आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या 6601 अशा एकूण 39235 गौरी – गणपतीला लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांकडून जड अंतकरणाने […]Read More
वाशिम, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक महाराष्ट्रातील दीर्घकाळ चालणारी आहे. मिरवणुकीचा प्रारंभ आज सकाळी ९ वा स्थानिक शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकातून मानाच्या गणपतीची पूजा करून करण्यात आला. यावर्षी सुद्धा विसर्जन मिरवणुकीमध्ये वाशिम येथील हेडा परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . तब्बल ५० हजार भाविकांना बेसन, पोळी, भात […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात दुपारनंतर गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली होती .येथील महत्त्वाच्या घाटांवर स्थानिक प्रशासनाने विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली होती. कणकवली नगरपंचायतने गणपती बाप्पांच्या वर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष मंच उभारला होता तसेच गणपती विसर्जनासाठी विशेष तराफा तयार करण्यात आलेला होता . गणपती विसर्जन शांततेत संपन्न व्हावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज ठेवण्यात आले […]Read More
नांदेड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नांदेड मध्ये मोठ्या उत्साहात आज गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने नांदेड च्या उषा रेसिडेन्सी सोसायटीने पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन बाळगोपाळ आणि अबाल वृद्धांच्या उपस्थितीत सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले. नांदेड मध्ये गोदावरी नदी बंदा घाटावर आणि आसना नदी मध्ये शहरातील सार्वजनिक […]Read More
धुळेमुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धुळ्यातील मानाचा गणपती खुनी गणपती ची विसर्जन मिरवणूक शहरातील जुने धुळे परिसरातून निघाली होती, त्यात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. गेल्या 128 वर्षा पासून मिरवणूक पारंपारिक वाद्य टाळ मृदुंगाच्या गजरात ही मिरवणूक निघत असल्याने आकर्षणाचा केंद्रबिंदू असते कुठल्याही प्रकारचा गुलाल न उधळता केवळ पारंपारिक पद्धतीने पालखी आणि टाळ […]Read More
छ. संभाजीनगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांच्या जय्यत तयारीत सकाळपासूनच विसर्जन सुरू झाले. पोलिसांनी यासाठी २२६ अधिकाऱ्यांसह ३ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. राजा बाजारमधील शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालक मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि विधान परिषद […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध देशांचे महावाणिज्य दूत, वाणिज्य दूत तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होऊन गणरायांचे दर्शन घेतले. हा सण समाजामध्ये एकतेची भावना निर्माण करणारा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याबरोबरच पर्यटन उद्योगासाठीही चालना देणारा महोत्सव आहे. धार्मिक सीमा ओलांडून एकात्मता जागवणारा, […]Read More
Recent Posts
- मौजा- मुरखळा माल ता.चामोर्शीत “कलियुगाचा कंस मामा” या दंडारीचा भव्य उद्घाटन सोहळा
- लॉ कॉलेज नाटक महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद
- दिवाळी सणापूर्वी ५०,००० बोनस आणि इतर मागण्यांसाठी १५ आक्टोबर २०२५ रोजी महापालिका मुख्यालयावर विशाल मोर्चा !
- येवले अमृततुल्यची ठाम भूमिका – आम्ही कोणताही कायदा मोडलेला नाही”
- पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनी शैक्षणिक सुविधा उपक्रमाचे भूमिपूजन
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019