रत्नागिरी, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अखिल भारतीय साहित्य परिषद या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या बहुभाषक साहित्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाची वर्ष २०२३-२४ ची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली असून ज्येष्ठ साहित्यिक प्रविण दवणे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून ठाण्याचे डॉ नरेंद्र पाठक यांची तर महामंत्री म्हणून डॉ बळीराम गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली […]Read More
पुणे दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया नाशिक आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दृष्टीहीन बांधवांच्या ब्रेल ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटन आळंदी येथील भक्तनिवास सभागृहात संपन्न झाले. उद्घाटन समारंभामध्ये ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष अरुण भारस्कर, आळंदी नगरपालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे, संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवई येथील हॉटेल वेस्टिनमध्ये 3 ते 5 मे 2023 या कालावधीत फिक्की फ्रेम्सच्या 23 व्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले, ” प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा […]Read More
मुंबई , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्रदिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी […]Read More
अयोध्या, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदीराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मंदीराचे बांधकाम बहुतांश पूर्ण झाले असताना आता श्रीराम आणि सीतामाईंच्या मूर्ती तयार करण्याचे काम आता सुरू आहे. या मूर्ती तयार करण्यासाठी खास नेपाळमधून शाळीग्राम शिळा आणण्यात आल्या आहेत. सातही खंडातील १५५ देशांतील नद्या व समुद्रातील पाण्याद्वारे श्रीरामाच्या बांधकामाधीन मंदिराच्या […]Read More
पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा येथे झालेले ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य होऊन आटोपून जेमतेम दोन महिने उलटले असताना आता ९७ व्या संमेलनाचे स्थळही ठरले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. अमळनेर हे ठिकीण साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत आज अमेळनेर हे संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यात […]Read More
डेहराडून,दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेल्या उत्तराखंडातील चारधाम यात्रेला आज अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर सुरुवात झाली आहे. येत्या ५ दिवसात यात्रेकरू बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीला भेट देतील. काल पर्यंत या यात्रेसाठी १६ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. सर्वप्रथम गंगोत्री धामचे दरवाजे आज दुपारी १२.३० वाजता उघडले. गंगोत्री मंदिर ११ […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र अशा रमजान महिन्याचे रोजे सुरू आहेत. ईदचे चंद्रदर्शन झाले की या महिन्याभराच्या उपवासांची सांगता करण्यात येते. आज मुंबईमध्ये चंद्रदर्शन झाले असून उद्या सर्वत्र रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. यावर्षी 24 मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला. यावेळी उपवास म्हणजेच रोजे 29 […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूकीमध्ये यावर्षी जोरदार चुरस पहायला मिळाली. एक प्रख्यात अभिनेता आणि एक यशस्वी निर्माता दोघांमध्ये रंगलेली ही लढत कोण जिंकणार याची नाट्य प्रेमींना उत्सुकता लागून राहीली होती. प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी या नाट्यक्षेत्रातील प्रस्थापितांमध्ये झालेल्या या जोरदार लढतीची मतमोजणी आज पहाटे पर्यंत सुरू होती. […]Read More
नवी मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. या राज्याची ही प्रदीर्घ परंपरा आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019