अकोला, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रथसप्तमीचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिनाचे निमित्ताने अकोल्यात अजिंक्य फिटनेस क्लब सह विविध संस्थांच्या वतीने सलग २६ तास सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीस महिन्यांच्या चिमुकल्यासह 87 वर्षांचे जेष्ठ नागरिक सूर्य साखळीमध्ये सहभागी झाले होते. आजच्या काळात योग अत्यंत महत्त्वाचा असून सूर्यनमस्काराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अकोल्यात अखंड […]Read More
भंडारा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माण कारखान्यात आज झालेला स्फोटात आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे, तर पाच लोक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. काल रात्री बचाव कार्य थांबले असले तरी घटनास्थळी अडीच टन आरडीएक्स दबलेला असल्याने आज पुन्हा हे आरडीएक्स ढिगाऱ्यखालून काढण्याचे कार्य […]Read More
भंडारा, दि २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि 5 गंभीर जखमी झाले आहेत. यातील मृतकांच्या कुटुंबियांनी विविध मागण्यांसाठी आज कंपनी समोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाच्या स्थळी मृतदेह ठेवून हे आंदोलन करण्यात आले. कंपनीच्या महाव्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करावा, मृतकांना शाहिदाचा दर्जा द्यावा. […]Read More
भंडारा, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : भंडारा जिल्ह्यात शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात आज सकाळी झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत. आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ तसंच नागपूर महानगरपालिकेचा चमू दाखल झाला आहे. संरक्षण दलासोबतच जिल्हा प्रशासनही समन्वयानं मदतकार्यात सहभागी झालं आहे, […]Read More
बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील इसरूळ आणि सिनगाव जहांगीर भागातून वाहणाऱ्या खडकपूर्णा नदी तसेच धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी यांनी धडक कारवाई करत रेती उपसा करणाऱ्या 15 बोटी जिलेटीनंच्या साहाय्याने स्फोट करत उध्वस्त केल्या आहेत.. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील […]Read More
वाशिम, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मकर संक्रांतीत महिलांनी वापर केलेल्या सुगड्यांचा(मातीच्या भांड्याचा) वापर वृक्ष संवर्धनासाठी अनोख्या पद्धतीने उपयोग करून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम वाशीमच्या एस एम सी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी यांनी हाती घेतला आहे. झाडांना सलाईन पद्धतीने पाणीपुरवठा करत संगोपन करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात सुगड्यांना झाडांच्या बुडात पुरून त्यात छिद्र पाडले […]Read More
वाशिम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात करडईच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३९१ हेक्टरवर करडईची पेरणी अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात ही पेरणी तब्बल ७५८ हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या तुलनेत करडईच्या क्षेत्रात दुप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यातून करडईचं पीक जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. २० वर्षांपूर्वी […]Read More
वाशिम, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील काटा या गावात उत्पादीत होणारा मॉरिशियन काळ्या उसाचे यंदा उत्पादन घटल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे असणाऱ्या काळ्या उसाला वाशीमच्या बाजारपेठेत चांगला ३५-४० रु कांडीप्रमाणे दर मिळत आहे. वाशीम जिल्ह्यातील काटा हे गाव काळ्या उसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या वर्षी उत्पादन घटल्याने काळ्या उसाला […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि […]Read More
मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क): नागपूर रेल्वे स्थानक, भारतीय रेल्वेचे एक प्रमुख केंद्र आणि वारशाचे प्रतीक, आपल्या सेवा क्षेत्रात 100 गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. हे स्थानक 15 जानेवारी 1925 रोजी तत्कालीन मध्य प्रांतांचे राज्यपाल सर फ्रॅंक स्लाय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून हे स्थानक भारताच्या रेल्वे जाळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उभे आहे, […]Read More
Recent Posts
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतीतून, चिमुकल्याची श्रवणशक्ती परतली !
- दापोलीसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून 150 कोटींची भरीव तरतूद
- न्यायमूत्ती भूषण गवई होणार भारताचे ५२ वे सरन्यायाधीश, १४ मेला घेणार शपथ
- चालत्या ट्रेनमधून काढता येतील आता पैसै, पंचवटी एक्सप्रेसमध्ये ATM सेवा सुरू
- अमरावतीत विमान सेवा सुरू, पहिल्या विमानाचं वॉटर सॅल्यूटनं खास स्वागत
Archives
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019