अकोला, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाचे वर्ष शिवराज्याभिषेकाचे साडेतीनशे वे वर्ष असून शिवजयंतीचे औचित्य साधत अकोला जिल्हयातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात चतुर्भुज आर्ट्सचे रांगोळी कलाकार अनिल काळे आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून तब्बल 15 हजार स्क्वेअर फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्यातून दिसणारी ही 100 फूट […]Read More
अमरावती दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती नांदगाव खंडेश्वर रोडवर ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनचा आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू, तर 10 गंभीर जखमी झाले आहेत. क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे 14 तरुण अमरावती वरून यवतमाळ साठी जात असताना नांदगाव खंडेश्वर जवळ शिंगणापूर येथे हा अपघात झाला. जखमीना […]Read More
नागपूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मुरलीधर पांडुरंग निनावे प्रथम विजेता ठरला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. विदर्भातील विणकर आपले नाविण्यपूर्ण वाणाचे प्रकार विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी आणतात. त्या वाणांमधून समिती मार्फत 3 पारितोषिक दिले जातात. विणकरांना अनुक्रमे रक्कम 25 हजार, 20 हजार आणि 15 हजार असे […]Read More
नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन मायनॉरिटी फाऊंडेशन, आयएमएफ दिल्ली आणि हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सद्भावना एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे नागपुरातील ताजबाग येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 25000 हून अधिक मुस्लीम बांधवांनी आगामी लोकसभा निवडणुक – 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १८८६.९१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महानगर प्रदेशातील २५ गावांकरीता अमृत टप्पा दोन मधून मलनिस्स:रणासाठी सुमारे ७१६ कोटी खर्चाच्या वाहिनीच्या कामाचा समावेश आहे. ही विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश […]Read More
वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वाशिम शहरात अवकाळी पाऊस झाला असून त्यामुळं वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतकऱ्यांचा शेतमाल भिजून मोठं नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर असल्यामुळं शेतकऱ्यांना रस्त्यावर उघड्यावर माल टाकावा लागला होता. दुपारी अचानक पाऊस आला आणि त्यात शेतकऱ्यांचा सोयाबिन, तूर, हरभरा हा शेतमाल […]Read More
अकोला, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फुलोंके रंगसे… दिल की कलम से…! साहित्यिक, कवींपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुलं, ही निसर्गाची एक सुंदर रचनाच होय. म्हणूनच फुलं ही शुभेच्छा, आशिर्वाद, भक्ती भावनांचे, कोंदण ठरते अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र आणि प्रांगण विकास विभागाच्या प्रक्षेत्रात शेकडो प्रकारच्या नयन रम्य फुलांनी बहरलेली फुलशेती […]Read More
गडचिरोली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय “शिखरदीप” बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून आज आत्महत्या केली आहे. उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मृत जवानाने […]Read More
अमरावती, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांमध्ये काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपीट झाली. यामध्ये धामणगाव, तळेगाव दशासर भागात जोरदार फटका बसला. गारपीटीमुळे जवळपास 500 हेक्टर क्षेत्रातील ,हरभरा, गहू, तुर, कांदा,संत्रा आणि इतर भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास […]Read More
नागपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अयोध्यातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त नागपूरचे प्रसिद्ध शेफ ‘विक्रमवीर’ विष्णू मनोहर यांनी तयार केलेल्या ‘जय हनुमान कढई’ ला वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडियाने स्वयंस्फूर्तीने जगातील सर्वात मोठी कढईचा बहुमान देत ‘रेकॉर्ड’ बहाल केला आहे. कोणताही विक्रम प्रस्थापित करायचा असल्यास त्यासाठी संबंधित संस्थेकडे प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर त्यांच्या अटी आणि […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019