मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले चांद्रयान- ३ आता काही तासांतच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.ही महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडत असताना चांद्रयान-३ एक जागतिक विक्रमही प्रस्थापित करणार आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार आहे. अद्याप कोणत्याही देशानं या ठिकाणाबाबतच फार निरीक्षण केलेलं नाही.ही मोहिम यशस्वीरित्या पार […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आकाशातील ग्रहगोलांप्रमाणेच गोलाकार तेजस्वी शिर आणि त्याला जोडून लांबच्या लांब तेजस्वी शेपटीसारखा पिसारा असणाऱ्या धूमकेतू बाबत खगोलप्रेमींना विशेष आकर्षण वाटते.अन्य खगोलांपेक्षा अनोखा आकार हे या उत्सुकतेचे मूळ असले तरीही धूमकेतूचे कित्येंक वर्षांनंतर क्वचितच होणारे दर्शन ही बाबही महत्त्वाची आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात असाच एक दुर्मिळ धूमकेतू आपल्याला पाहता […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेबद्दलची एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चांद्रयानमधील विक्रम लँडर प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले आहे. गेल्या १ महिना ३ दिवसांपासून प्रॉपल्शन मॉड्यूलच्या पाठीवर विक्रम लँडर होता. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून १४ जुलै रोजी करण्यात आले होते, त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला […]Read More
नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय अंतराळ प्रवासाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी स्पेस ऑन व्हिल्स ही बस असून या बसचे उद्धाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नागपुरात करण्यात आले. Istro’s ‘Space on Wheels’ open for citizens विदर्भाच्या विविध भागात ही बस जाणार असून विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहीमांची आणि आतापर्यंतच्या अंतराळ […]Read More
श्रीहरीकोटा, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO ने पाठवलेले चांद्रयान-३ येत्या काही दिवसांतच चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान-३च्या यशस्वी वाटचालीनंतर ISRO ने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपग्रहाचा फोटो जारी केला आहे. हा उपग्रह प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे पोहोचला आहे. इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी सुरु केलेल्या या मिशनला आदित्य-एल-१ असे नावद देण्यात आले आहे. सुर्य […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजकालचा परवलीचा शब्द म्हणजे AI. अलिबाबाच्या जादूच्या दिव्यातील राक्षसाप्रमाणे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान दररोज आपले नव नवीन अविष्कार दाखवून आश्चर्यचकीत करत आहे. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना याचा फटका बसेल असे म्हटले जात असून काही प्रमाणात ते खरे असल्याचेही हळूहळू स्पष्ट होत आहे. याचे कारण म्हणजे आता मेटा ने […]Read More
न्यूयॉर्क, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI चे फायदे-तोटे यावर जगभर चर्चेच्या फैरी झडत असताना योग्य पद्धतीने अवलंब केल्यास AI द्वारे मानवी आयुष्य सुकर होऊ शकते. याचे अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. Artificial Intelligence च्या मदतीने केलेल्या सर्जरीमुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.हा […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI या सध्याच्या सर्वांधिक ट्रेंडींग असलेल्या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. याविषयातील विविध कोर्स करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र या कोर्सची वैधता कितपत आहे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने भारत सरकारने आपल्या India 2.0 कार्यक्रमाचा भाग म्हणून एक नवीन मोफत AI प्रशिक्षण अभ्यासक्रम जाहीर […]Read More
लंडन, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : PHASA-35 या नावाचा केवळ 150 किलोचा सौर इलेक्ट्रीक ड्रोन तयार करून ब्रिटनमधील एका कंपनीने उपग्रह निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आव्हान दिले आहे.लवकरच या ड्रोनचे प्रक्षेपण करण्यात येणार असून तो १ वर्षांपर्यंत कार्यरत आहेत. हजारों किलोंचे उपग्रह बनवण्यासाठी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे हे ड्रोनचे हे तंत्रज्ञान खूपच किफायतशीर ठरणार आहे. […]Read More
ठाणे, दि. १७(एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील ए. पी. शाह अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी साईनटोन नावाचे मूकबधिरांचे हावभाव ओळखून त्यातून आपल्या मोबाईल फोनवर आवाज ऐकायला येतो तसेच मेसेज देखील प्राप्त होतो असे हातमोजे तयार केले आहेत. यातून सर्वसामान्य माणसांना मूकबधिर लोकांशी संवाद साधणे सोपे जाणार आहे, असे या महाविद्यालयाचे डीन प्रा. समिर नानिवडेकर यांनी […]Read More
Archives
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019