पोचेस्ट्रूम,दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण आफ्रिकेतील पोचेस्ट्रूम येथे सुरू असलेल्या U 19 T 20 महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय मुलींनी दिमाखदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विजया बरोबरच भारतीय महिला संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. […]Read More
मेलबर्न,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीची अंतिम फेरीत भारताची स्टार टेनिसपटू जोडी सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा पराभव झाला. लुईसा स्टेफनी आणि राफेल मॅटोस या ब्राझीलच्या जोडीने सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या भारतीय जोडीचा ७-६ (२), ६-२ असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. भारताची […]Read More
सोलापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकसह आमच्या सर्व परिसरात विठ्ठलाचा अर्थात पांडुरंगाच्या भक्तीचा मोठा पगडा आहे आज आपणास पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे या पुरस्काराचा आनंद व्यतीत करण्यासाठी आपण पंढरपुरात आलो असल्याची प्रांजळ भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. यानंतर सुधा मूर्ती या […]Read More
नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिवर्षी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या नेत्रदीपक संचलनात देशाच्या सामर्थ्याचे भव्य दर्शन घडते. संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलाशक्तीचे कौशल्य देखील दरवर्षी पहायला मिळते. यावर्षीचा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलाच्या उंट दलात १२ महिला स्वार सहभागी होणार आहेत. बीएसएफची उंट तुकडी 1976 […]Read More
नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विविध घटना उघडकीस येत असताना आता खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच एका धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत स्वत: स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. गुरूवारी […]Read More
कोचीन, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने मासिक पाळी रजा मंजूर करण्याची घोषणा केली. मुलींना प्रत्येक सेमिस्टरमध्ये अनिवार्य ७५% उपस्थितीत २% सूट मिळेल. विद्यापीठात ८,००० विद्यार्थी आहेत, त्यापैकी निम्म्या मुली आहेत. मुलींना ही सवलत देणारे सीयूएसएटी देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा नमिता जॉर्ज म्हणाल्या, विद्यापीठ व्यवस्थापनाने आमची […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत त्रिपक्षीय करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.Agreement with Tarpan Foundation to provide benefits of Sanjay Gandhi Yojana राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेत […]Read More
पुणे, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचे आव्हान ३९-१९ असे मोडून काढले आणि राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या कबड्डी मध्ये निर्विवाद विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात ते १८ विरुद्ध ९ असे आघाडीवर होते.Undisputed title for Pune in women’s category of Kabaddi बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मैदानावर या […]Read More
नागपुर, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): १०८ व्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ही महिलांना समर्पित असणे ही या कार्यक्रमाची विशेषत: आहे. यामुळे भारतीय महिलांना संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी बळ मिळेल, असा विश्वास नोबेल विजेत्या शास्त्रज्ञ प्रा. अडा योनाथ यांनी व्यक्त केला आहे. विज्ञानाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा शनिवारी नागपुरात समारोप झाला. राष्ट्रसंत तुकडोजी […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया शेवटची व्यावसायिक मॅच खेळताना दिसणार आहे.दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा WTA 1000 कार्यक्रम असेल. या स्पर्धेत सानिया शेवटच्या वेळी तिच्या चाहत्यांना खेळताना दिसणार आहे. सानियाने २००३ […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019