मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एका महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याशिवाय चोरट्याने महिलेचे मंगळसूत्रही चोरल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची नोंद करून संशयिताचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या […]Read More
, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस लोकलला तुडुंब गर्दी असते. अनेकदा तर सकाळी ऑफिसच्या वेळेत ट्रेनमध्ये चढायलाही जागा उरत नाही आणि जरी जागा मिळाली तरी गर्दीत कसे तरी उभे राहायला मिळते. अशातच एखाद्या मिटिंगसाठी किंवा ऑफिसमध्ये जायचे असल्यास त्याच अवतारात जावे लागते. महिलांना अशावेळी […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. 51 वर्षीय नर्गिस मोहम्मदी इराणमध्ये मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी जोरदार आवाज उठवतात. सध्या, त्या तेहरानमध्ये एविन तुरुंगात 10 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्यांच्यावर सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप आहे. गेल्या […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वातावरणात आपला विकास करता आला पाहिजे. महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी समाज प्रबोधन देखील काळाची गरज आहे. महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाचा ‘यंग इंडिया अनच्नेड’ हा उपक्रम संपूर्ण मुंबईतील 30 विविध महाविद्यालयात सुरू होणार आहे, या उपक्रमाची महानगरपालिका, जिल्हा […]Read More
जळगाव, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जळगाव रेल्वे स्थानकावर दररोज, रात्रंदिवस हजारो प्रवासी, ज्यात महिलांची लक्षणीय संख्या असते. मात्र, जळगाव रेल्वे स्थानकात महिलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय असल्याने रेल्वे पोलीस दलात एकच महिला पोलीस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वे मार्गावर महत्त्व आहे कारण या स्थानकावर मुंबई आणि सुरत दोन्ही […]Read More
कल्याण, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रिक्षाचालकांची दादागिरी कधी संपणार, असा सवाल महिला प्रवाशांनी केला. नवी मुंबईतील आरटीओ आणि वाहतूक पोलिसांबाबत रिक्षाचालकांची अवहेलना नेहमीचीच आहे. रेल्वे स्थानकांजवळ असंख्य अनधिकृत स्टँड उभारण्यात आले असून, रिक्षाचालक रांगेकडे दुर्लक्ष करून मनमानीपणे वावरताना दिसतात. विशेषत: रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांशी त्यांचे असभ्य वर्तन अनेक व्यक्तींनी पाहिले आहे. त्यामुळे शहरातील रिक्षाचालकांच्या […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राला लवकरच पहिल्या महिला पोलीस महासंचालक लाभणार असल्याची खात्रीशीर माहिती विशेष सूत्रांकडून मिळत आहे. IPS रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पदी नियुक्ती होण्याची खात्रीशीर शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, रजनीश सेठ यांनी […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): समान संधी कक्षाच्या वतीने आयोजित कोल्हापुरातील सायबर महिला महाविद्यालयात महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून मुलींना माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान नीलम धनवडे, अनुराधा माणगावकर यांनी मार्गदर्शन केले. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसेच लैंगिक अत्याचाराचा अनुभव घेतलेल्या मुली आणि महिलांसाठी वैद्यकीय, मानसिक, […]Read More
मालवणी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मालवणी पोलिसांनी अवघ्या 12 तासांत 18 महिन्यांच्या चिमुरडीच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे. अपहरणासाठी जबाबदार असलेली महिला सोनम साहू (२८) हिला अटक करण्यात आली असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी महिलेने तक्रारदार कविता वडार यांच्या १८ महिन्यांच्या मुलीला जेवणाचे आमिष दाखवून पळवून नेले, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला आरक्षण बिलावर आज शेवटची मोहर उमटली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला आरक्षण बिलावर स्वाक्षरी केली. त्यामुळे देशात नारी शक्ती वंदन अधिनियम अस्तित्वात आला. दहा दिवसांपूर्वी 20 सप्टेंबर रोजी लोकसभा आणि 21 सप्टेंबर रोजी राज्यसभेत या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती. हा कायद्या बहुमताने मंजूर झाला होता. केंद्र सरकारने […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019