वर्धा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २००८ साली नागपूर विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार विजेत्या वर्धा जिल्ह्याच्या ऍड. डॉ. क्षितिजा सुमित वानखेडे यांनी फोर्ब्स लिगल पावरलिस्ट या दोन प्रतिष्ठित श्रेणीमध्ये खटल्याच्या उत्कृष्ट परिणामाच्या भरोवशावर आणि समाजात स्त्रियांसाठी केलेल्या योगदानामुळे स्थान मिळविले आहे. फोर्ब्सने एकाच वर्षी दोन यादीत डॉ.क्षितिजा यांना सूचिबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियावर दररोज शेकडो-हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. याच पार्श्वभूमीवर एक अतरंगी व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता. ही महिला रस्त्याच्या मधोमध बसून काहीतरी पूजा वगैरे करताना दिसतेय. तिनं आपल्या भोवताली आग पेटवलीये आणि […]Read More
नागपूर, दि. २४(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्र सेविका समितीचा प्रविण शिक्षा वर्गाचा समारोप काल नागपुरातील भोसला मिलिटरी स्कूल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांतक्का उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात पंडवांनी गायिका पद्मश्री उषा बारले उपस्थित होत्या. महिलांनी भ्रम निर्माण करणाऱ्या विचारांपासून दूर राहावे सध्याच्या काळात त्यांनी वैचारिक योद्धा म्हणून काम […]Read More
मुंबई, दि. 24 (राधिका अघोर) :राजनैतिक क्षेत्रातील महिलांना समर्पित आंतरराष्ट्रीय दिन दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगभरात सौहार्द आणि परस्पर सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झाल्या आणि हळूहळू त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या देखील आल्या. आजही सर्वच जागतिक प्रश्न सोडवण्यात आणि देशांमधील राजनैतिक संबंध सुरळीत ठेवण्यात अशा संस्था महत्वाच्या भूमिका बजावतात. संस्था म्हणजे त्यातील विविध पदांवरील माणसे. सुरुवातीला […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलत्या ओव्हुलेशनमुळे मासिक पाळी देखील विस्कळीत होऊ शकते.बदलत्या ओव्हुलेशनमुळे मासिक पाळीतील अंतर लहान होऊ शकते.जर तुम्ही खूप तणावाखाली असाल तर मासिक पाळीवरही परिणाम होतो.मासिक पाळी ही देखील हार्मोनल प्रक्रिया आहे आणि तणावाचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो ज्यामुळे मासिक पाळीचा कालावधी कमी होऊ शकतो.हार्मोनल असंतुलन, थायरॉईड, पीसीओडी इत्यादींमुळे मासिक […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासिक पाळीच्या दरम्यान त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. महिलांमध्ये हे बदल इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे हे घडते. त्यामुळे या काळात त्वचेच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. महिलांच्या शरीरात दर महिन्याला हार्मोनल बदल होतात. हे मासिक पाळीच्या चक्रामुळे होते, जे पूर्णपणे नैसर्गिक आहे. मासिक पाळीच्या ३-५ दिवसांपासून ते […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोबाईलवर रील्स करत असताना कारसह दरीत कोसळलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन येथील दत्त मंदिराच्या परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली. श्वेता दीपक सुरवसे (वय २३), असे मृत तरुणीचे नाव असून छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमाननगरमधील ती रहिवासी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. श्वेता व तिचा मित्र शिवराज […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवघ्या १२ दिवसांत तब्बल १ हजार किमी धावून नवा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या नताली डाऊला आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्राचे वेध लागले आहेत. थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर असा मोठा प्रवास नताली डाऊने केवळ १२ दिवसांत पूर्ण केला आहे. या काळात तिला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले. कडक उन्हाचा सामना […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जून अर्धा सरला तरी, पाऊस अजून पुरेसा पडलेला नाही. तसेच उष्णताही वाढते आहे. या तापमान बदलाचा परिणाम भाज्यांवर झाला आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. मध्यंतरी कांद्याने सामान्यांना रडवले होते. आता टॉमेटोच्या किंमती पाहून लोकांचे डोळे लाल झाले आहेत. कांदा सध्या ४० रूपयांच्या वर आहे. तर टॉमेटोची किंमत […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक या सध्या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाला असून त्यांना ऐकू येत नसल्याचे निदान झाले आहे. नी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली. त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. अलका यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहीत माहिती दिली की, […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019