पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आज पुणे येथे आलेल्या नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू झालेल्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात दोन मार्गिकांचा समावेश आहे. यात पहिली मार्गिका गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉलपर्यंत तर दुसरी मार्गिका ही फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट अशी आहे. या […]Read More
पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी या निमित्त पुण्यात संपन्न झालेल्या सोहळ्यात प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला.पुण्यातील एसपी कॉलेज प्रांगणात आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आला. दरम्यान पंतप्रधानांच्या सुचनेनुसार या पुरस्कारात स्वरूपात मिळलेली रक्कम नमामि गंगेला देण्यात […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजित पवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राजीनामा देत थेट सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडली. हे पद रिक्त झाल्यावर तब्बल महिनाभराने आज काँग्रेसकडून त्यावर दावा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि त्यातील बहुमताने आमदार अजित […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या भूमिका असलेला Special 26 हा चित्रपट तुम्ही पाहीला असेल. यामध्ये अँटी करप्शन डिपार्टमेंटची धाड असल्याचे भासवून व्यापाऱ्यांवर दरोडेटाकून शिताफीने पलायन करणाऱ्या गुन्हेगारांची रंजक कथा मांडली आहे. अशा चित्रपट आणि क्राईम पेट्रोल मालिका, तसेच वेबसिरिजमधले प्रसंग पाहून गुन्हा करण्याचे प्लॅन झाल्याचे प्रसंगही […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आज महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले, सह सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल […]Read More
मुंबई, दि. १(एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश […]Read More
ठाणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन आणि गर्डर कोसळले असून या घटनेत आतापर्यंत १८ मजूर मयत झाले तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, टीडीआरएफ ची टीम […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अच्छे दिन च्या नावाखाली भाजप ने कायम धार्मिक ध्रुवीकरण आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समूहाच्या विरोधात द्वेषातून केले जाणारे गुन्हे (hate-crimes) वाढले आहेत,असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.ते पुढे म्हणाले की, मृत्यू […]Read More
ठाणे, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांची आजची सकाळ एका धक्कादायक बातमीने झाली. जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाला असून यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या 12956 जयपूर एक्स्प्रेसच्या बी ५ या डब्यात गोळीबार झाला. या घटनेत RPF ASI टीकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गोळीबार एका […]Read More
Recent Posts
- ‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही – पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री
- सर्वोच्च न्यायालयाकडून What’s App ची खरडपट्टी
- ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
- अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% टक्के
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019