छ. संभाजीनगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद महसुली विभाग आणि उस्मानाबाद जिल्हा यांच्या नव्या अधिकृत नामकरण फलकाचे अनावरण आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]Read More
औरंगाबाद, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याच्या विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून औरंगाबदची ओळख आहे. औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला असून मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.शहरातील वंदे मातरम सभागृहात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या विविध विकास कामांचे उदघाटन आणि […]Read More
छ .संभाजी नगर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नाचनवेल, पिशोर, चिंचोली लिंबाची परिसरातील शेतकऱ्यावर नवीन संकट उभे ठाकले असून मका या पिकावर लष्करी अळीने थैमान घातले आहे . आधीच पाऊस नसल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्याच्या पदरात थोडा उगवलेला मका देखील मिळणार नाही अशी चिन्हे आहेत. मका आणि इतर पिकांवर […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता […]Read More
जालना, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात उपोषण सुरू होते. अखेर मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे यांचे उपोषण सोडले. या वेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला […]Read More
बीड, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कथा, कादंबरीकार तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत लिखाण करणारे प्रा. भास्कर चंदनशिव, कळंब यांना घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आंबेजोगाई […]Read More
जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी अखेर निलंबित झाले आहेत त्यानुसार गृह विभागाने आदेश जारी केले आहेत.Jalna movement, two senior officials suspended काल या झालेल्या बैठकीत नंतर शासनाने तडक पावले उचलत राहूल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक, जालना आणि मुकुंद आघाव उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबड यांना शासन आदेशाच्या […]Read More
जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा समाजासाठी मी शासनाचे तीन GR नाकारले, तुम्ही माझी भूमिका समजून घ्या,लक्ष देऊन एका मी काय बोलतो ते. आपल्याला १/२ वर्ष टिकणार आरक्षण नको,कायमस्वरूपी हवे. हा मराठ्यांच्या पोरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असे सांगत मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत देत अनेक अटी घालत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय […]Read More
छ. संभाजीनगर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याला दिलासा देणारी एक बातमी समोर आली असून मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना पहायला मिळत आहे. जायकवाडी धरणात 13 हजार क्युसेक या वेगाने पाणी दाखल होत आहे.त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत असून जायकवाडी धरणाची पाणीपातळी ही 34 टक्क्यावर […]Read More
जालना, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारने जीआरमध्ये दुरुस्ती केल्यावरच आपण पाणी पिऊ, जी आरमध्ये काही १/२ किरकोळ दुरुस्त्या बाकी आहेत त्या होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले असून सरकारी समझोत्याचा प्रयत्न विफल ठरला आहे. सरकारचा निरोप घेऊन माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी बंद लिफाफ्यातून सरकारचा जी.आर. […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019