जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याचा द्राक्ष हब म्हणून ओळखला जाणाऱ्या कडवंची गावाला तुफान गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काल झालेल्या गारपिटीमुळे कडवंची गावातील द्राक्ष बागांना चांगलाच तडाखा बसलाय. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. जालना जिल्हा […]Read More
बीड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीन दिवसापासून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळीसह काही भागात सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडत आहे. आज बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सोनिमोहा, आंबेवडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि आंब्याचे मोठं नुकसान होत आहे. आज दुपार पासून जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली […]Read More
जालना, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हयात घनसावंगी तालुक्यातील राणीऊंचेगाव परिसरात दुष्काळाची तीव्रता दिसून येतेय. राणीउंचेगाव भागातील मोसंबी बागा पाण्याअभावी सुकल्या आहेत. आज गुढी पाडव्याचा नवीन वर्षाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय. मात्र हे नवीन वर्ष आमच्यासाठी दुःखाचे असून गुढी पाडव्यासाठी आमचेकडे गाठ्या घ्यायला सुद्धा पैसे नसल्याची प्रतिक्रिया राणीउंचेगाव येथील शेतकऱ्यांनी दिल्या […]Read More
छ. संभाजी नगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनंतर सुरु झालेल्या तीव्र उन्हाच्या झळांनी राज्यातील नागरीक हवालदिल झाले आहेत. त्यातच आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातल्या बहुतांश धरणांतील पाणी पातळी झपाट्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठी झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जायकवाडी धरणात फक्त १८ टक्केच […]Read More
जालना, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यात स्वीप कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, बस स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी बोलक्या बाहुल्याच्या सहाय्याने पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती केली जातेय. आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वीप अंतर्गत निवडणूक विषयक जनजागृती […]Read More
बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय तिजोरीतील ५ लाख ३१ हजार रुपयांचा अपहार करून नंतर रोखपाल विरोधात अपहाराची तक्रार देणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यास अंबाजोगाई येथील अतिरिक्त मुख्य न्या. एम.वाय. वाघ यांनी दोषी ठरवून चार वर्षांचा सश्रम कारावास आणि सहा लक्ष रुपये […]Read More
नांदेड, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार भाजापचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण , खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या सह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी शहरातून भव्य मिरवनूक काढण्यात […]Read More
परभणी, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी, शिवसेना उबाठा गटाकडून विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव अर्ज दाखल केला, सलग दोन खासदार असलेल्या जाधव यांनी पुन्हा तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला आहे . यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे, खासदार फौजिया खान,आमदार सुरेश वरपुडकर,राहुल पाटील,माजी आमदार […]Read More
परभणी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महादेव जानकर यांनी बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत यासह आमदार बाबा जानी दुर्राणी, आमदार रत्नाकर गुट्टे , आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर,भाजप कडून राहुल […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देताना महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असून त्यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाची एक […]Read More
Recent Posts
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019