सांगली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने,ज्या पद्धतीने निकाल दिला आहे,ते पाहता शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नसून,हे सरकार बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालंय,असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्याच बरोबर हे सगळे अवैध असून भाजपाने महाराष्ट्रात केलेली कृती,कशी चुकीचे आणि घटनेची पायमल्ली करणारी […]Read More
सोलापूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): -राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा […]Read More
सांगली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या रेठरेहरणाक्ष या ठिकाणी चक्क रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धांचा थरार रंगला होता.रेठरेहरणाक्ष गावाच्या सदगुरु जंगली महाराज यात्रेनिमित्त या अनोख्या ट्रॅक्टर डंपिंग रिव्हर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. https://youtu.be/O5axPMPAvFM पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर डम्पिंग रिव्हर्स स्पर्धां मध्ये सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील 74 ट्रॅक्टर चालक-मालिकांनी सहभाग घेतला होता.600 मीटर […]Read More
हिंजवडी, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महापालिका, ग्रीन स्केप आणि ईसीए यांच्या संयुक्त विद्यमाने ई-कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या विल्हेवाटीची वाढती समस्या सोडवणे हे केंद्राचे उद्दिष्ट आहे. या दोन्ही संस्था शहरातील विविध भागातून इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करत असून, नागरिक आता त्याच्या वजनानुसार ई-कचऱ्यासाठी पैसे देत आहेत. त्यामुळे ई-कचऱ्यावर […]Read More
पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अजित पवार ही काम करणारी व्यक्ती आहे त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे मत राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे, ते राजीनामा नाट्य झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आले त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.आपण पदापासून दूर होण्याचा प्रयत्न केला होता मात्र लोकांच्या आग्रहामुळे तो […]Read More
पुणे दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन इंडिया नाशिक आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दृष्टीहीन बांधवांच्या ब्रेल ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटन आळंदी येथील भक्तनिवास सभागृहात संपन्न झाले. उद्घाटन समारंभामध्ये ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष अरुण भारस्कर, आळंदी नगरपालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे, संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर […]Read More
सांगली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली महापालिका क्षेत्रातल्या भुयारी ड्रेनेज चेंबर सफाईचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करणार नाहीत,कारण आता हे काम चक्क रोबोट करणार आहे.या अत्याधुनिक “रोबोटचा” लोकार्पण सोहळा कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास सात हजारहून अधिक भुयारी चेंबर आहेत.प्रत्येक वेळा […]Read More
पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीचे नियोजन सध्या सुरू झाले आहे. 29 जून रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली.Mobile phones are not banned in this year’s Ashadhi Yatra या बैठकीमध्ये दर्शन रांगेचे व्यवस्थापन मंदिरातील अंतर्गत […]Read More
सोलापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शुक्रवारी दुपारनंतर सोलापूर शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग दीड तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले गेलेHeavy rain with strong winds. नवी पेठ, जुळे सोलापूर , निराळे वस्ती अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर साचले गेले. सोसाट्याचा वारा […]Read More
पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे जिल्ह्यात भोर तसेच मुळशी येथील काही गावांत पावसाळ्यात भूस्खःलन होत आहे. त्यामुळे जीवितहानी आणि आर्थिकहानी मागील काही वर्षांपासून होत आहे. यात भोर तालुक्यात कोंढरी, धानवली तर मुळशी तालुक्यातील घुटके तसेच भोर मधील इतर गावांना देखील याचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने यागावांचे पावसाळ्यापूर्वीपुनर्वसन करावे असे उपसभापती डॉ. […]Read More
Archives
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019