कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती आणि १०० वर्षांपूर्वीच्या महाकुंभाचे वैभव
पुणे, दि १७दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यातील बाल गंधर्व कला दालनात सहा दिवसीय “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि महाकुंभाच्या वैभवाला अर्पण करण्यात आले आहे. देशभरातील विविध कलाकारांच्या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती, परंपरा आणि […]Read More